शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

नागपूर : अर्थसंकल्पात जुनी कामे पूर्ण करण्याला प्राधान्य : मनपाचा शुक्रवारी अर्थसंकल्प

नागपूर : मोरभवनात होणार मनपाचे परिवहन भवन : मनपा परिवहन विभागाचा प्रस्ताव

नागपूर : आज परिवहनचा अर्थसंकल्प : सभापती नसल्याने व्यवस्थापकांना अर्थसंकल्पाचा मान

चंद्रपूर : जि. प. चा अर्थसंकल्प 37 कोटी 83 लाखांच

व्यापार : मार्च एण्डपूर्वी करायची महत्त्वाची कामे, ज्यामुळे करदात्याचं आर्थिक गणित सुधारेल  

नागपूर : मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचा २६०७.६० कोटींचा अर्थसंकल्प

नागपूर : नागपूर जिल्हा परिषद :  ३३ कोटी ६७ लाखांचे बजेट मंजूर

नागपूर : मनपा परिवहन विभागाचा २४६ कोटीचा अर्थसंकल्प

नवी मुंबई : विकासावर भर देणारा पनवेल पालिकेचा अर्थसंकल्प, ७७२ कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीत सादर

पुणे : राज्याच्या अर्थसंकल्पात नाही अपेक्षित तरतूद ; धनगर समाजात प्रचंड नाराजी