शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

अमरावती : काँग्रेस आमदारांकडून अमरावतीच्या पालकमंत्र्यांचा निषेध

नाशिक : मराठा आरक्षण : नाशिकमध्ये भाजपा कार्यकर्त्यांकडून पेढे वाटून जल्लोष

नाशिक : नाशिकमध्ये राष्ट्रवादीचं 'संविधान बचाव' आंदोलन; भाजपाविरोधात घोषणाबाजी

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपा सरकारचे घातले वर्षश्राद्ध 

नाशिक : भाजपा सरकारच्या चतुर्थ वर्षपूर्ती निमित्ताने काँग्रेसचं निषेधासन

मुंबई : भाजपाविरोधात महाआघाडीसाठी मोर्चेबांधणी, राजू शेट्टी-प्रकाश आंबेडकर यांच्यात बैठक

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्हा परिषदेत भाजपाचे उपोषण

अमरावती : भाजपा सरकार विरोधात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा धडक मोर्चा

मुंबई : Bharat Bandh: मनसैनिकांनी दिंडोशीतील भाजपा नगरसेवकाचे कार्यालय फोडले

महाराष्ट्र : Bharat Bandh : महाराष्ट्रात सरकारविरोधी घोषणा करत टायर जाळून आंदोलन सुरू