Next

राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपा सरकारचे घातले वर्षश्राद्ध 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 03:10 PM2018-10-31T15:10:03+5:302018-10-31T15:14:15+5:30

ठाणे - भाजपा सरकारच्या निष्क्रीय कार्यपद्धती बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ठाणे जिल्ह्याच्या वतीने भाजपा सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी भाजपा ...

ठाणे - भाजपा सरकारच्या निष्क्रीय कार्यपद्धती बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ठाणे जिल्ह्याच्या वतीने भाजपा सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी भाजपा सरकारचे चौथे वर्षश्राद्ध  घालण्यात आले.