शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Gram Panchayat Results: २ ग्रामपंचायतीत उमेदवारांना मिळाली समान मते; चिमुकलीला चिठ्ठी काढण्यासाठी बोलवले अन्...

मुंबई : धनंजय मुंडेंनी व्हिडिओ बनवून शारीरिक संबंध ठेवले; मी हे बहिणीला सांगण्याचा प्रयत्न केला पण...

राजकारण : मंत्री धनंजय मुंडे प्रकरणी भाजपात दोन मतप्रवाह?, राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चेला उधाण

मुंबई : धनंजय मुंडे प्रकरण: व्यक्तिगत जीवनात कोणी काय करावे हा त्यांचा विषय आहे, पण...

मुंबई : धनंजय मुंडेंनी सर्व आरोप फेटाळल्यानंतर रेणू शर्माने पुन्हा केलं ट्विट; म्हणाली...

राजकारण : शेतकरी आंदोलन भाजपला पडणार महागात?; 'या' राज्यातील सरकार सापडलं संकटात

राजकारण : उद्धव ठाकरेंना आधी जे जमलं नाही, ते नितीश करून दाखवणार? पहिल्याच झटक्यात भाजप बॅकफूटवर

मुंबई : 'शिवसेनाप्रमुखांचे तैलचित्र मंत्रालय अन् विधानभवन परिसरात लावावे'

राजकारण : ज्या पक्षासोबत स्थापन केली सत्ता, त्याच मित्राला भाजपनं दिला झटका; ६ आमदार फोडले

राजकारण : मी लैला अन् माझे हजारो मजनू; ओवेसींनी घेतला अमित शहा, काँग्रेसचा समाचार