शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

सोलापूर : 'आलेले दोन नगरसेवक सांभाळा, त्या कार्यकर्त्यांचे वाटोळे केले', जयकुमार गोरेंचा इशारा, प्रणिती शिंदेंना सुनावले 

कोल्हापूर : Kolhapur-ZP Election: महायुतीतच बिघाडी; कागलमध्ये मंडलिक एकटे लढणार; नेतेमंडळी कुठं, कोणाविरोधात शड्डू ठोकणार.. वाचा सविस्तर

नागपूर : स्वीकृत सदस्यपदी पराभूत नकोच ! उमेदवारी न मिळालेले भाजप व काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

राष्ट्रीय : बंगाल, केरळ, तामिळनाडू, आम्ही पाच राज्यांमध्ये निवडणुका जिंकू... भाजप अध्यक्ष झाल्यानंतर नितीन नबीन निवडणूक मोडमध्ये

मुंबई : शिंदेसेनेचे नगरसेवक हॉटेलमधून बाहेर पडणार; नव्या रणनीतीने नगरसेवकांमध्ये नाराजी, काय घडलं?

महाराष्ट्र : महानगरपालिकांनंतर असदुद्दीन ओवेसींच्या AIMIM चं पुढचं टार्गेट काय? केली मोठी घोषणा!

राष्ट्रीय : १२ वी उत्तीर्ण असलेले भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्याकडे एकूण संपत्ती किती?

राष्ट्रीय : अटलजी ते आडवाणी अन् नड्डा ते नबीन...; भाजपात 45 वर्षांत झाले 12 राष्ट्रीय अध्यक्ष, बघा लिस्ट

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील पहिली घोषणा...! 'या' ठिकाणी जिल्हा परिषदेला भाजप, शिंदेसेना वेगळे लढणार; महापालिका निवडणूक, महापौर निवडीचे पडसाद?

नागपूर : भाजप आमदार आमदार संदीप जोशी यांनी ५५व्या वर्षी घेतली राजकारणातून निवृत्ती