शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील पहिली घोषणा...! 'या' ठिकाणी जिल्हा परिषदेला भाजप, शिंदेसेना वेगळे लढणार; महापालिका निवडणूक, महापौर निवडीचे पडसाद?

नागपूर : भाजप आमदार आमदार संदीप जोशी यांनी ५५व्या वर्षी घेतली राजकारणातून निवृत्ती

पिंपरी -चिंचवड : PCMC Election Results 2026: पिंपरीत शिंदेसेनेची निराशाजनक कामगिरी, पारंपरिक मतदारांची फाटाफूट, भाजपच्या वर्चस्वामुळे केवळ ६ जागा

सोलापूर : Zilla Parishad Election 2026 : भाजपसोबत जमलं नाही तर वेगळा विचार; शिंदे गटाचील नेत्याचा सूचक इशारा

पिंपरी -चिंचवड : PCMC Election Results 2026: पिंपरीत भाजपला ४५.२० तर राष्ट्रवादीला ३६.३७ टक्के मतदान; शिवसेनेच्या मतांत घट

परभणी : Parbhani ZP Election: काँग्रेस-उद्धवसेना आघाडीत बिघाडी; युतीचे चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच

पिंपरी -चिंचवड : PCMC Election Results 2026:  महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सत्तारूढ पक्षनेत्यासाठी ‘फिल्डिंग’

राष्ट्रीय : मी कार्यकर्ता, नितीन नबीन हे माझे बॉस! PM मोदींनी सांगितली भाजपाची संस्कृती; नव्या अध्यक्षांना दिल्या शुभेच्छा

राष्ट्रीय : भाजपात नवे पर्व! नितीन नबीन यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड; दिल्लीत अधिकृतपणे घोषणा

नाशिक : Nashik Municipal Election Result 2026 : नाशिक महापालिका, पैलवानांचा बालेकिल्ला! ढिकले-महाजन यांच्या चर्चेचा व्हिडीओ व्हायरल