शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
2
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
3
Top Marathi News LIVE: लाडक्या बहिणींना ३००० रुपये, मोफत बस सेवा; पश्चिम बंगाल सरकारने घेतले मोठे निर्णय 
4
Twisha Sharma : Video - "माझी मुलगी शूर होती, सासरचे..."; ट्विशाच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
5
एकच सामना, एक SMS अन् IPL चा प्रवास संपला... बांगलादेशी क्रिकेटपटूने सांगितली दुःखद कहाणी
6
स्मार्टफोनमुळे कमी होतोय जन्मदर, रिलेशनशिप होत आहे अवघड; माणसाच्या आयुष्यावर मोठा परिणाम, नव्या संशोधनात काय?
7
बहिणीकडे राहून शिक्षण ते १०० कोटींचे साम्राज्य...; मोटेगावकर सरांना 'त्या' १०१ प्रश्नांच्या व्हिडिओनेच अडकवले
8
दगडफेक केली, AC तोडले... लोकांच्या संतापाचा उद्रेक; गरिबांचे पैसे हडपल्याचा सरपंचावर आरोप
9
Adhik Maas 2026: 33 अंकाचे रहस्य; अधिक मासात का मानतात ३३ आकडा खास, काय आहे कनेक्शन?
10
प्रेमानंद महाराजांची तब्येत बिघडली, पहाटेची पदयात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, भाविकांना दर्शन मिळणार नाही
11
जेव्हा सापाने खलनायकाच्या जिभेलाच दंश केला! शूटिंग सेटवर क्षणात पसरला 'सन्नाटा'; असा घडला होता थरार 
12
अधिक मास विनायक चतुर्थीला अंगारक योग २०२६: ‘हे’ प्रभावी मंत्र-स्तोत्र म्हणा, संकटमुक्त व्हा!
13
Twisha Sharma : "हे लोक खूप घाणेरडे, निर्दयी, माझ्या पोटात कोणाचं मूल..."; ट्विशाचं आईसोबत शेवटचं चॅट
14
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
15
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
16
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
17
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
18
"तुम्ही शिकलात तर नोकरी मागाल, म्हणूनच सरकार..." NEET प्रकरणावर स्वामी अनिरुद्धाचार्यांचा घणाघात
19
"लोक फक्त फोटो काढत राहिले, पण तिने त्याची भूक ओळखली अन्..."; काळजाला भिडणारा Video
20
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

महानगरपालिकांनंतर असदुद्दीन ओवेसींच्या AIMIM चं पुढचं टार्गेट काय? केली मोठी घोषणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 16:20 IST

दरम्यान, या निकालामुळे स्पष्ट झाले आहे की, पक्ष मोठ्या राजकीय पटलावरही स्वतःला बळकट करू शकते, असा विश्वास ओवेसींनी व्यक्त केला आहे.

एआयएमआयएम महाराष्ट्राच्या राजकारणात आपले अस्तित्व सातत्याने दाखवत आहे. नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत शहरी भागातून मिळालेल्या यशाने पक्षाचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे. दरम्यान, या निकालामुळे स्पष्ट झाले आहे की, पक्ष मोठ्या राजकीय पटलावरही स्वतःला बळकट करू शकते, असा विश्वास ओवेसींनी व्यक्त केला आहे.

असदुद्दीन ओवेसी म्हणाले, पक्षातील अनेक नेत्यांचा विधानसभा निवडणुकीत अगदी कमी फरकाने पराभव झाला. जलील केवळ १,१०० मतांनी पराभूत झाले, तर नासिर सिद्दीकी देखील अगदी कमी फरकाने पराभूत झाले. शिवाजी नगर-मखुर्द विधानसभा मतदारसंघात ११,००० मतांचा फरक होता. मात्र, सध्याच्या महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांवरून २०,००० मतांची आघाडी दिसून येते. हा फरक पक्षाची तळागाळातील पकड मजबूत झाल्याचे दर्शवितो.

ओवेसी पुढे म्हणाले, "पक्ष आता जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी करत आहे. "आपण आजच्या कामगिरीवर अवलंबून राहू शकत नाही. सुनील गावस्कर म्हणाले होते, शतक ठोकल्यानंतरही, तुम्हाला दुसऱ्या दिवशी पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागते. आपणही नव्याने सुरुवात करायाल हवी. जमिनीवर काम करायला हवे.

राज्यभर विस्ताराचे ध्येय -
असदुद्दीन ओवैसी म्हणाले, नगरपालिका निवडणुकांमधून मिळालेल्या गतीला विधानसभा आणि जिल्हास्तरीय राजकारणापर्यंत वाढवण्यासाठी एक रणनीती आखली जात आहे. पक्षाचे लक्ष संघटना मजबूत करणे, कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवणे आणि स्थानिक मुद्द्यांद्वारे जनतेचा सहभाग वाढवणे आहे. हाच आधार राज्याच्या राजकारणात एआयएमआयएमची भूमिका आणखी बळकट करेल.

English
हिंदी सारांश
Web Title : After Corporation Success, AIMIM Targets District Council Elections, Says Owaisi.

Web Summary : Riding high on corporation poll wins, AIMIM eyes district council elections. Owaisi emphasizes strengthening grassroots connections and organizational growth for future political gains across Maharashtra. The party aims to build on municipal success.
टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनPoliticsराजकारणBJPभाजपा