शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

ठाणे : उल्हासनगरात तांत्रिक कारणाने भाजपचे कमळ चिन्हे दुसऱ्याला, अधिकृत उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात 

चंद्रपूर : चंद्रपूरात नेत्यांमध्ये मतभेद असू शकतात, मनभेद नाहीत : मुख्यमंत्री फडणवीस

पुणे : PMC Elections 2026: विमाननगर-लोहगाव प्रभाग ३ मधील भाजप महिला उमेदवार आहेत ‘कोट्यधीश’

गोवा : 'विकासासाठी भाजपशिवाय पयार्य नाही'; मांद्रे येथे अटलबिहारी वाजपेयी स्मृती संमेलन

गोवा : अटलबिहारी वाजपेयी यांचे देशासाठीचे योगदान चिरंतन: दामू नाईक  

अकोला : शक्य असतानाही युती का टाळली? शिंदेसेनेत चर्चा; स्थानिक नेत्यांच्या भूमिकेवरच शंका 

अकोला : लढतीचे चित्र स्पष्ट, निवडणुकीच्या आखाड्यात पैलवान झाले सज्ज! राजकीय पक्षांचे ३६७, तर अपक्ष १०२ उमेदवार रिंगणात

मुंबई : भाजप कार्यालयातून एबी फॉर्म चोरीला; सायन पोलिसांत गुन्हा

मुंबई : भांडुपमध्ये मनसेची माजी नगरसेविका भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र : निवडणूक आयोगाला 'याबद्दल' चिंता वाटतेय का?, कपिल सिब्बलांचा महाराष्ट्रातील निवडणुकीवरून सवाल