शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : निवडणूक आयोगाला 'याबद्दल' चिंता वाटतेय का?, कपिल सिब्बलांचा महाराष्ट्रातील निवडणुकीवरून सवाल

नाशिक : ठाकरेंचे जाहीरनामे फक्त कागदावरच! रवींद्र चव्हाणांचा घणाघात; नाशिक दत्तक विधानावरून विरोधकांना सुनावले

पुणे : PMC Elections 2026 : ‘त्रिकुटा’ कारभाऱ्यांमुळे शहराच्या विकासाची गती मंदावली; अजित पवारांचा भाजपवर थेट हल्ला

ठाणे : भिवंडीत भाजप-काँग्रेसमध्ये हाणामारी; प्रचार रॅलीवरून शाब्दिक बाचाबाची, वाद विकोपाला अन्...

महाराष्ट्र : भाजप बंडखोरांच्या ‘निष्ठावंत कार्यकर्ता आघाडी’ने वाढविली डोकेदुखी; २८ उमेदवार रिंगणात

मुंबई : “आमचे क्रेडिट चोरणारी बोलबच्चनांची टोळी मुंबईत”; CM फडणवीसांनी घेतला ठाकरे बंधूंचा समाचार

पुणे : महापालिकांची रणधुमाळी: प्रचाराला सुरुवात, वादाचा नारळ फुटला; पुणे-मुंबईत तोफा धडाडू लागल्या

मुंबई : २०२८-२९ पर्यंत विस्तारित मुंबईत एका ठिकाणाहून दुसरीकडे केवळ ५९ मिनिटांत: CM देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : Municipal Elections: बिनविरोध निवड म्हणजे लोकशाहीची हत्या काँग्रेसची भाजपवर बोचरी टीका!

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: भाजप, शिंदेसेनेचे तीन प्रभागांतून चिन्ह गायब; काँग्रेस १५ प्रभागांत एकहाती