शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

नवी मुंबई : नवी मुंबईत भाजपामध्ये अंतर्गत वादाचे वारे; नाईकांविरोधातील नाराजीचा शिंदेसेनेला होणार फायदा?

मुंबई : 'बाळासाहेबांचा ढाण्या वाघ एकनाथ शिंदे आमच्यासोबत, विचारांचा वारसा महायुतीकडे’; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

पिंपरी -चिंचवड : PCMC Election 2026: पिंपरी महापालिकेत भ्रष्टाचाराचा राक्षस; अजित पवारांकडून आरोप; भाजप नेते मात्र मौन बाळगून

मुंबई : राहुल नार्वेकरांविरोधात आधी आरोप, आता यू टर्न; विधानसभा अध्यक्ष म्हणाले, माहिती असतानाही त्यांनी...

वसई विरार : मीरा भाईंदरमध्ये शहरावर वर्चस्व गाजवणाऱ्या रावणाची लंका दहन करणार; प्रताप सरनाईकांचा मेहतांवर घणाघाती प्रहार

सोलापूर : मनपा निवडणुकीनंतर प्रणिती शिंदेंचा भाजप प्रवेश, फडणवीस- शिंदेंमध्ये डील; सुजात आंबेडकरांचा खळबळजनक दावा

राष्ट्रीय : नितीन नबीन यांना राज्यसभेत पाठवणार?

पुणे : PMC Election 2026: पुण्यातील कारभाऱ्यांनी शहराची वाट लावली; अजित पवारांची भाजपच्या कामकाजावर टीका

मुंबई : मराठी मुंबईकरांची मने कोण जिंकणार? ठाकरे बंधूंची युती की महायुती?

महाराष्ट्र : तुम्ही चार नाही तर आठ मुलं जन्माला घाला, आम्हाला...; असदुद्दीन ओवेसींचे अमरावतीत नवनीत राणांना प्रत्यूत्तर