लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
कुबड्या नकोत; पण, तीच तर मजबुरी! - Marathi News | BJP strong desire for self reliance taking friends with it is a necessity considering the numerical strength of the government at the center | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कुबड्या नकोत; पण, तीच तर मजबुरी!

स्वबळाची प्रचंड इच्छा असलेल्या भाजपसाठी केंद्रातील सरकारच्या संख्याबळाचा विचार करता मित्रांना घेऊन चालणे ही मजबुरी आहे. ...

माजी खासदार नवनीत राणा यांना सामूहिक बलात्काराची धमकी, पत्र पाठवणारा कोण? - Marathi News | "You are Modi's wife, in front of your children.." 'Speed Post' threatens former MP Navneet Rana again | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :माजी खासदार नवनीत राणा यांना सामूहिक बलात्काराची धमकी, पत्र पाठवणारा कोण?

Amravati : नवनीत राणा यांच्या कार्यालयात हे पत्र स्पीड-पोस्टने आले. पत्रात त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला गंभीर परिणामांची धमकी देण्यात आली होती. ...

बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा... - Marathi News | Bihar Assembly Election 2025 : Gen Z candidates in Bihar politics; Who is other along with Maithili Thakur? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...

बिहारमध्ये यंदा अनेक तरुण आपल्या राजकारणाची सुरुवात करताना दिसत आहेत. ...

बिहारमध्ये प्रचाराचे रण तापले - Marathi News | Amit Shah holds meeting for singer Maithili Thakur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये प्रचाराचे रण तापले

अमित शाह : मुख्यमंत्रिपदाची जागा रिक्त नाही, गायक मैथिली ठाकूरसाठी घेतली सभा; राहुल गांधी : मेड इन बिहार असे लिहिलेले मला पाहायचे, तेजस्वी यादवांसाठी घेतली सभा ...

पदवीधर आमदारकीचे 'लक्ष्य'; विरोध झुगारून निवृत्त शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख भाजपात - Marathi News | Graduate MLA's 'goal'; Retired education officer M. K. Deshmukh joins BJP despite opposition | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पदवीधर आमदारकीचे 'लक्ष्य'; विरोध झुगारून निवृत्त शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख भाजपात

मंत्री अतुल सावे, आ. संजय केणेकर यांनी जुळवून आणला योग ...

'शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना धमकावल्यास हात छाटू'; वामन म्हात्रेंचा इशारा - Marathi News | If Shinde Sena office bearers are threatened hands will be cut off Waman Mhatre warns | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना धमकावल्यास हात छाटू'; वामन म्हात्रेंचा इशारा

बदलापूर शहरात भाजप आणि शिंदेसेना यांच्यात उघड संघर्ष सुरु झाला आहे ...

डाचकूलपाडा मध्ये ३१ रिक्षांच्या तोडफोड प्रकरणी भाजपा आणि शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | case registered against bjp and shinde sena workers in dachkul pada for vandalizing 31 rickshaws | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डाचकूलपाडा मध्ये ३१ रिक्षांच्या तोडफोड प्रकरणी भाजपा आणि शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

मीरारोडच्या डाचकुल पाडा येथे ३१ रिक्षांच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. ...

योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'! - Marathi News | With the support of the Yogi government Changemakers are lighting the torch of change in every village of Uttar Pradesh | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!

शेतीत नावीन्य, वित्तीय समावेशकता आणि आरोग्य उपक्रमांद्वारे, समुदायांना स्वतः नेतृत्व करण्याचा अधिकार मिळाला की प्रगती कशी साधता येते, हे या लोकांनी सिद्ध केले आहे. ...