lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिपाशा बासू

बिपाशा बासू

Bipasha basu, Latest Marathi News

मॉडेलिंगमध्ये यशस्वी करिअर केलेली बिपाशा बासू बॉलिवूडमध्ये आली आणि इथलीच बनून राहिली. जिस्म , राज , अजनबी आणि धूम यांसारख्या चित्रपटांत मादक रूपात दिसलेल्या बिपाशाने अनेक हिट सिनेमे दिलेत.  गोदरेज सिंथॉल सुपरमॉडेल स्पर्धा आपल्या नावी केल्यानंतर १९९६ पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. २००१ मध्ये अजनबी या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००२ मध्ये रिलीज झालेला राज हा बिपाशाच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा होता.
Read More
बिपाशा बासूच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; लवकरच करणार कमबॅक, म्हणाली, 'माझ्या मुलीने…' - Marathi News | Bipasha Basu Drops BIG Hint About Her Comeback | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिपाशा बासूच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; लवकरच करणार कमबॅक, म्हणाली, 'माझ्या मुलीने…'

अभिनेत्री बिपाशा बासू कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकतंच एका कार्यक्रमाला तिनं हजेरी लावली तेव्हा तिने यावर भाष्य केलं. ...

लाडक्या लेकीसोबत दुर्गापुजेसाठी गेले बिपाशा- करण, देवीच्या क्युटनेसवर नेटकरी झाले फिदा - Marathi News | Bipasha basu and karan singh grover visit durga puja pandal with daughter devi cute video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लाडक्या लेकीसोबत दुर्गापुजेसाठी गेले बिपाशा- करण, देवीच्या क्युटनेसवर नेटकरी झाले फिदा

व्हिडीओमध्ये करणने आपल्या लाडक्या परीला कडेवर उचलून घेतलं आहे. ...

बिपाशा बासूच्या मुलीचा व्हिडीओ पाहिला का? क्युट देवीनं जिंकली नेटकऱ्यांची मनं - Marathi News | Bipasha Basu shares cutesy video of daughter Devi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिपाशा बासूच्या मुलीचा व्हिडीओ पाहिला का? क्युट देवीनं जिंकली नेटकऱ्यांची मनं

बिपाशाने मुलीचा क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय.  ...

वाढलेल्या वजनावरुन हिणवणाऱ्यांना बिपाशा बासूने दिलं सडेतोड उत्तर - Marathi News | Bipasha Basu Brutally Troll For Her Weight Gain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वाढलेल्या वजनावरुन हिणवणाऱ्यांना बिपाशा बासूने दिलं सडेतोड उत्तर

बिपाशा बसूने अलीकडेच प्रेग्नेंसीनंतर तिच्या वाढत्या वजनावर भाष्य केलं. ...

बाळंपणानंतर खूप वजन वाढले म्हणून ट्रोल करणाऱ्यांना बिपाशा बासू म्हणाली, मला काहीच... - Marathi News | Actress Bipasha basu talk about trolling about weight gain after pregnancy : Bipasha Basu said to the trolls that she gained a lot of weight after giving birth, I have no... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाळंपणानंतर खूप वजन वाढले म्हणून ट्रोल करणाऱ्यांना बिपाशा बासू म्हणाली, मला काहीच...

Actress Bipasha basu talk about trolling about weight gain after pregnancy : वजन वाढीवरून ट्रोल करणाऱ्यांना बिपाशाने अतिशय गोड बोलून खडे बोल सुनावले आहेत. ...

10 महिन्याची होताच बिपाशाने शेअर केला मुलीचा क्यूट व्हिडीओ, चाहत्यांसह प्रेमाचा वर्षाव - Marathi News | Bipasha shared a cute video of her daughter as she turned 10 months old | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :10 महिन्याची होताच बिपाशाने शेअर केला मुलीचा क्यूट व्हिडीओ, चाहत्यांसह प्रेमाचा वर्षाव

बिपाशाने मुलीचा क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय.  ...

बिपाशा बसूच्या लेकीला असलेला हृदयाचा आजार नेमका काय आहे? तो कशाने होतो, टाळायचा कसा? - Marathi News | Bipasha Basu reveals daughter had two holes in her heart, had to undergo surgery when she was just 3 months old | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बिपाशा बसूच्या लेकीला असलेला हृदयाचा आजार नेमका काय आहे? तो कशाने होतो, टाळायचा कसा?

Bipasha Basu reveals daughter had two holes in her heart, had to undergo surgery when she was just 3 months old बिपाशा बसूच्या लेकीच्या हृदयाला छिद्र असून, त्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे, हा आजार कशाने होतो? ...

"मुलीच्या हृदयात दोन छिद्र..." लेकीच्या जन्मानंतरचा तो कठीण काळ आठवून बिपाशा झाली भावूक - Marathi News | bipasha basu opens up on toughest journey of parenthood when she got to know that her daughter has two holes in her heart | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मुलीच्या हृदयात दोन छिद्र..." लेकीच्या जन्मानंतरचा तो कठीण काळ आठवून बिपाशा झाली भावूक

तीन महिन्यांच्या चिमुकलीवर करावी लागती होती सर्जरी. ...