Bigg Boss Marathi 6 Latest news | Bigg Boss Marathi 6 Episode Updates FOLLOW Bigg boss marathi, Latest Marathi News Bigg Boss Marathi 6, Latest News, Episodes Update, Promo Videos, Elimination Task, Captaincy Task, Gossip, Contestants, Photos, and Controversy. Read More
Bigg Boss Marathi 4 : समृद्धीने दिलेला सल्ला यशश्रीला पटेल का, हे आजच्या भागात कळेल. ...
Bigg Boss Marathi 4 : आज घरामध्ये पार पडणार आहे फटा पोश्टर निकाला झिरो हे नॉमिनेशन कार्य. ...
आज घरामध्ये १४ व्या दिवशी “फटा पोश्टर निकाला झिरो” हे नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. सदस्य या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये कोणाला नॉमिनेट करणार ? आणि कोणाला सेफ ? हे लवकरच कळेल. ...
यशश्रीने अमृता देशमुखला नॉमिनेट करणार असून त्यावर दोघींमध्ये कडाक्याचे भांडणं होणार आहे. ...
Bigg Boss Marathi 4 : अमृता धोंगडे, रोहित शिंदे, अमृता देशमुख, रुचिरा जाधव आणि निखिल राजेशिर्के यांच्यापैकी एक सदस्य घरातून बाहेर पडला आहे. ...
Bigg Boss Marathi 4 : अपूर्वाशिवाय अनेक स्पर्धकांना महेश सरांनी मागच्या चावडीत चांगलेच खडेबोल लगावले होते. ...
Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या घरातील एका अभिनेत्रीचा बोल्ड अवतार सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. ...
आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये BFF अमृता धोंगडे आणि तेजस्विनीमध्ये पडणार वादाची पहिली ठिणगी, कारण काय तर जेवण बनवणे. ...