लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भिवंडी

भिवंडी

Bhiwandi, Latest Marathi News

Bhiwandi building collapse : भिवंडीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीतील मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत - Marathi News | Bhiwandi building collapse Live Updates Rs 5 lakh assistance to the families of the victims of the accident in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Bhiwandi building collapse : भिवंडीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीतील मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत

Bhiwandi building collapse Live Updates : सोमवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास ही इमारत कोसळून १० जण मृत्युमुखी पडले, तर किमान ३० ते ३५ जण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त होत आहे. ...

भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली; दहा जणांचा मृत्यू तर अनेक जण अडकल्याची भीती - Marathi News | A three-storied building collapses in Patel Compound area in Bhiwandi, Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली; दहा जणांचा मृत्यू तर अनेक जण अडकल्याची भीती

NDRF ची टीम, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य वेगाने सुरु आहे. ...

भिवंडीतील कल्याण नाका-साईबाबा रस्त्यावरील उड्डाणपुलाचे भाजपाकडून लोकार्पण; श्रेयवादाची लढाई सुरू  - Marathi News | BJP inaugurates flyover on Kalyan Naka-Saibaba road in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील कल्याण नाका-साईबाबा रस्त्यावरील उड्डाणपुलाचे भाजपाकडून लोकार्पण; श्रेयवादाची लढाई सुरू 

उड्डाणपुलावर नारळ वाढवून लोकार्पण करीत वाहनांना झेंडा दाखवीत हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला. श्रेयवादाच्या या लढाईत आता दोन्ही पक्षात चांगलीच जुंपली आहे.  ...

भिवंडीत सहा किलो गांजासह तिघांना अटक - Marathi News | Three arrested with 6 kg of Ganja in Bhiwandi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीत सहा किलो गांजासह तिघांना अटक

तिघांना शांतीनगर पोलिसांनी गुरुवारी सापळा लावून अटक केली आहे. ...

अवैध हुक्का पार्लरचा सुळसुळाट; विद्यार्थी अडकत आहेत व्यसनाच्या विळख्यात  - Marathi News | The proliferation of illegal hookah parlors in Bhiwandi; School, college students are trapping in addiction | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अवैध हुक्का पार्लरचा सुळसुळाट; विद्यार्थी अडकत आहेत व्यसनाच्या विळख्यात 

या अवैध हुक्का पार्लरमुळे तरुण पिढी बरबाद होत असल्याने पालकवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून युवकांचे जीवन वाचवण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे. ...

मेट्रो पाचची धाव उल्हासनगरपर्यंत - Marathi News | Metro 5 runs to Ulhasnagar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो पाचची धाव उल्हासनगरपर्यंत

डीएमआरसीकडून चाचपणी ...

एकुलत्या एक मुलाची अज्ञातांनी केली गळा आवळून निर्घृण हत्या  - Marathi News | An only child was strangled to death by unknown assailants | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकुलत्या एक मुलाची अज्ञातांनी केली गळा आवळून निर्घृण हत्या 

नारायण शेलार यांचा आकाश हा एकुलता एक मुलगा असून तो खडवली येथील महाविद्यालयात 14 वी मध्ये शिक्षण घेत होता. ...

CoronaVirus News : भिवंडीत मजुरांसाठी यंत्रमाग व्यावसायिकांची धडपड  - Marathi News | CoronaVirus News Struggle of traders for workers in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News : भिवंडीत मजुरांसाठी यंत्रमाग व्यावसायिकांची धडपड 

मागील चार ते पाच महिन्यांपासून बंद असलेल्या या बंदमुळे यंत्रमाग व्यावसायिक प्रचंड आर्थिक कचाट्यात सापडले आहे. ...