A three-storied building collapses in Patel Compound area in Bhiwandi, Thane | भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली; दहा जणांचा मृत्यू तर अनेक जण अडकल्याची भीती

भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली; दहा जणांचा मृत्यू तर अनेक जण अडकल्याची भीती

ठाणे : ठाण्यातील भिवंडीमध्ये पहाटेच्या सुमारास तीन मजली इमारत कोसळली. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. तर 20-25 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. एनडीआरएफच्या जवानांनी अनेकांना सुखरूप ढिगाऱ्याबाहेर काढले आहे.भिवंडीतील पटेल कंपाऊंडमध्ये दुर्घटना घडली. NDRF ची टीम, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य वेगाने सुरु आहे. दरम्यान एका लहान मुलाला ढिगाऱ्याखालून सुखरुप वाचविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सुखरूप सुटका करण्यात आलेल्या व्यक्तीची नावे...
१) हेदर सलमानी( पु/२०वर्ष)
२) रुकसार खुरेशी(स्त्री/२६ वर्ष)
३) मोहम्मद अली(पु/६० वर्ष)
४) शबीर खुरेशी(पु/३० वर्ष)
५) मोमीन शमीऊहा शेख (स्त्री/४५ वर्ष)
६) कैसर सिराज शेख (स्त्री/२७ वर्ष)
७) रुकसार जुबेर शेख ( स्त्री/ २५वर्ष)
८) अबुसाद सरोजुद्दीन अन्सारी (पु/१८ वर्ष)
९) आवेश सरोजुद्दीन अन्सारी (पु/२२ वर्ष)
१०) जुलेखा अली शेख (स्त्री/५२ वर्ष)
११) उमेद जुबेर कुरेशी (पु/४वर्ष)

मृत व्यक्तीची नावे...
१) झुबेर खुरेशी(पु/३० वर्ष)
२)फायजा खुरेशी(पु/५वर्ष)
३)आयशा खुरेशी(स्री/७वर्ष)
४)बब्बू(पु/२७वर्ष)
५) फातमा जुबेर बबु (स्त्री/२वर्ष)
६) फातमा जुबेर कुरेशी (स्त्री/८वर्ष)
७) उजेब जुबेर (पु/६ वर्ष)
८) असका आबिद अन्सारी (पु/१४ वर्ष)
९) अन्सारी दानिश अलिद (पु/१२ वर्ष)
१०) सिराज अहमद शेख (पु/२८ वर्ष)


Read in English

Web Title: A three-storied building collapses in Patel Compound area in Bhiwandi, Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.