शहरातील मिल्लतनगर येथील रव्हेरा प्लाम्स अपार्टमेंटमध्ये राहणारे हे भाऊ शनिवारी सायंकाळी आईसह नदीत मासे पकडण्यासाठी गेले होते. त्यावेळी नदीकाठावर उभा असलेला एक भाऊ पाय घसरून नदीत पडला. ...
मिळालेल्या माहितीनुसार आझादनगर येथील पीडित 21 वर्षीय महिलेचा चार वर्षांपूर्वी आरोपी सुभान खान याच्यासोबत मुस्लिम धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे निकाह झाला होता. ...
विसर्जन घाटावर होणारी गर्दी टाळण्यासाठी यंदा मोबाईल ऍप चा वापर केला जाणार असून गणेशभक्तांना ऑनलाईन दिलेल्या वेळेतच विसर्जन करता येणार आहे अशी माहिती महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी दिली आहे. ...
तब्बल दीड एकरात भुईमुगाची शेती केली असून हा भिवंडी तालुक्यातील पहिलाच प्रयोग असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी चांगले पीक आल्याचे पाहिल्याने पुढच्या वर्षी भुईमूगाचे पीक घेण्याचा निर्णय सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी घेतला आहे ...