लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ब्यूटी टिप्स

Beauty Tips

Beauty tips, Latest Marathi News

सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय.
Read More
डोक्याला येणाऱ्या खाजेमुळे हैराण झाले आहात? 'हे' उपाय ठरतील फायदेशीर - Marathi News | itching in head try these things | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :डोक्याला येणाऱ्या खाजेमुळे हैराण झाले आहात? 'हे' उपाय ठरतील फायदेशीर

सध्या वातावरणामध्ये बदल होत असून त्याचा आपल्या आरोग्यावरही परिणाम होताना दिसत आहे. फक्त शरीरावरच नाही तर याचा आपल्या त्वचेवर आणि केसांवरही परिणाम होतो. ...

महिलांनी आपल्या पर्समध्ये 'या' गोष्टी अवश्य ठेवाव्यात! - Marathi News | 5 items every working women should have in her bag | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :महिलांनी आपल्या पर्समध्ये 'या' गोष्टी अवश्य ठेवाव्यात!

दररोजच्या धावपळीच्या रूटीनमध्ये अनेकदा आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो. मग गरजेच्या वस्तू आपण सोबत कॅरी करतो. पण अशा काही वस्तू आहेत ज्या तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवणं गरजेचं असतं. ...

केवळ रखरखीत त्वचेसाठीच नाही तर यासाठीही उपयोगी आहे व्हॅसलीन! - Marathi News | Awesome vaseline uses you never knew about | Latest beauty Photos at Lokmat.com

ब्यूटी :केवळ रखरखीत त्वचेसाठीच नाही तर यासाठीही उपयोगी आहे व्हॅसलीन!

चेहरा चमकदार करण्यासाठी 'या' पानांचा करा वापर, मग बघा रिझल्ट! - Marathi News | Wants to more glow on your face then use this special leaf | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :चेहरा चमकदार करण्यासाठी 'या' पानांचा करा वापर, मग बघा रिझल्ट!

प्रत्येक व्यक्ती हा सुंदर असतो. फक्त काहींना गरज असते ती थोडा साज श्रृंगार करण्याची. अनेकदा तर गोरा चेहरा असूनही त्याची योग्य ती काळजी न घेतल्याने चेहरा निर्जीव वाटतो. ...

कांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या! - Marathi News | benefits of onion skin | Latest food Photos at Lokmat.com

फूड :कांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या!

मासिक पाळीदरम्यान वॅक्सिंग करावं की नाही? जाणून घ्या! - Marathi News | is it safe to get waxing done during periods | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :मासिक पाळीदरम्यान वॅक्सिंग करावं की नाही? जाणून घ्या!

आपल्या शरीरावरील नको असलेले केस काढून टाकण्यासाठी महिला वॅक्सिंगचा मार्ग अवलंबतात. परंतु काही महिला असा विचार करतात की, मासिक पाळीदरम्यान वॅक्सिंग करणं टाळलं पाहिजे. ...

कलिंगडापासून घरच्या घरी तयार करा 'हे' फेसपॅक! - Marathi News | homemade watermelon face pack for glowink skin | Latest beauty Photos at Lokmat.com

ब्यूटी :कलिंगडापासून घरच्या घरी तयार करा 'हे' फेसपॅक!

गुडघ्यांचा काळेपणा घालवण्यासाठी 'हे' घरगुती उपाय करतील मदत! - Marathi News | how to get rid of black skin on knee and elbow | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :गुडघ्यांचा काळेपणा घालवण्यासाठी 'हे' घरगुती उपाय करतील मदत!

अनेकदा गुडघ्यांच्या काळेपणामुळे फॅन्सी कपडे परिधान करणं टाळलं जातं. गुडघे काळे होण्याची अनेक कारणं आहेत. काही लोकांमध्ये खराब जीवनशैलीमुळे ही समस्या दिसून येते तर काही लोकांमध्ये स्किनच्या विविध समस्यामुळे ही समस्या दिसून येते. ...