सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय. Read More
प्रत्येकजण आपलं सौंदर्य जपण्यासाठी कसोशिने प्रयत्न करत असतं. सौंदर्यात आणखी भर पाडण्यासाठी मेकअपचा आधार घेण्यात येतो. परंतु योग्य मेकअप केला तरच आपल्या सौंदर्यामध्ये आणखी भर पडते. ...
सध्या पुरुषांमध्ये बीअर्ड लूकची चांगलीच क्रेझ बघायला मिळत आहे. त्यात महिलांनाही पुरुषांचा बीअर्ड लूक पसंत पडत आहे, म्हणून अलिकडे पुरुष दाढी वाढवण्यावर भर देत आहेत. ...
बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण आणि डॅशिंग हिरो रणवीर सिंह म्हणजे एक लविंग कपल. दीपिका आणि रणवीरचा लग्नसोहळा सध्या इटलीमधील लेक कोमामध्ये असलेला विला डेल बॅलबियानेलोमध्ये होत आहे. ...
एखाद्या व्यक्तीबाबत आकर्षण वाटणं ही प्रत्येकाच्या आवडीवर अवलंबून असतं. म्हणजे एका व्यक्ती अमूक एखादी व्यक्ती आवडत असेल तर दुसऱ्याला ती आवडेलच असं काही नाही. ...