लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
भुवनेश्वर कुमार तंदुरुस्त; भारत अ संघाचे करणार प्रतिनिधित्व - Marathi News | Bhubaneswar Kumar fit; he will represent India A team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भुवनेश्वर कुमार तंदुरुस्त; भारत अ संघाचे करणार प्रतिनिधित्व

भारताचा प्रमुख गोलंदाज भुवनेश्वर कुमार पूर्णपणे तंदुरुस्त झाला असल्याची माहिती BCCIने दिली. ...

BCCIची लबाडी; २५ हजार कोटी कमावले, पण कर्मचाऱ्यांचे पगार नाही वाढवले! - Marathi News | BCCI cheating; 25 thousand crores earned, but employees salary not increased! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCIची लबाडी; २५ हजार कोटी कमावले, पण कर्मचाऱ्यांचे पगार नाही वाढवले!

बीसीसीआयने एवढी मोठी रक्कम कमावल्यावर आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस वैगेरे दिला असेल, असे तुम्हाला वाटेल. पण परिस्थिती त्या उलट आहे. ...

Ajit Wadekar: नेल हार्व्हीचा ऑटोग्राफ अन् वाडेकरांचा क्रिकेट प्रवास - Marathi News | Ajit Wadekar: Nel Harvey's autograph and ajit Wadekar's cricket tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ajit Wadekar: नेल हार्व्हीचा ऑटोग्राफ अन् वाडेकरांचा क्रिकेट प्रवास

Ajit Wadekar: अजित वाडेकर यांनी रचलेल्या मजबूत पायावर भारतीय क्रिकेटला परदेशात विजय मिळवण्याचा विश्वास दिला आणि त्यासाठी त्यांचे सदैव ऋणी असेल. ...

सचिन, सौरव, लक्ष्मण एकाच वेळी 'आउट'; त्रिकुटाला झटका, टीम इंडियाला धक्का - Marathi News | Sachin, Sourav, Laxman 'out' at the same time | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन, सौरव, लक्ष्मण एकाच वेळी 'आउट'; त्रिकुटाला झटका, टीम इंडियाला धक्का

सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यावर BCCI च्या क्रिकेट सल्लागार समितीतून बाहेर जाण्याची वेळ येऊ शकते. ...

आजच सुरू झालेला सचिनच्या शंभर शतकांचा प्रवास...  - Marathi News | Sachin Tendulkar's hundred century journey started today ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आजच सुरू झालेला सचिनच्या शंभर शतकांचा प्रवास... 

भारतीय क्रिकेट इतिहासात 14 ऑगस्ट या तारखेला ऐतिहासिक महत्त्व आहे. आजच्याच दिवशी 1990साली सचिन तेंडुलकरच्या शंभर शतकांच्या प्रवासाला सुरूवात झाली होती. ...

अखेर 'त्या' फोटोवरून अनुष्का शर्माने मौन सोडले... - Marathi News | Finally, Anushka Sharma left the silent silence from the 'Photos' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अखेर 'त्या' फोटोवरून अनुष्का शर्माने मौन सोडले...

बॉलिवूडची नायिका अनुष्का शर्माला भारतीय संघासोबतच्या फोटोनंतर क्रिकेट चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. ...

बीसीसीआयमध्ये होऊ शकते ‘दादागिरी’, अध्यक्षपदावर सौरव गांगुली येण्याची चर्चा - Marathi News | may be appointment of Sourav Ganguly as president in  BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयमध्ये होऊ शकते ‘दादागिरी’, अध्यक्षपदावर सौरव गांगुली येण्याची चर्चा

काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) नव्या संविधानाला मान्यता दिल्यानंतर, आता या संस्थेच्या अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली विराजमान होऊ शकतो, अशी माहिती समोर येत आहे. ...

India vs England 2nd Test: गोलंदाज, ग्राऊंड्समन अन् विक्रेता, अर्जुन तेंडुलकर वेगवेगळ्या भूमिकेत - Marathi News | India vs England 2nd Test: Bowler, Groundsman and Dealer, Arjun Tendulkar in different roles | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test: गोलंदाज, ग्राऊंड्समन अन् विक्रेता, अर्जुन तेंडुलकर वेगवेगळ्या भूमिकेत

India vs England 2nd Test: भारत आणि इंग्लंड दौ-यात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन हा लॉर्ड्स येथे वेगवेगळ्या भूमिकेत दिसत आहे. ...