लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
राहुल द्रविडबाबत लवकरच होणार मोठा निर्णय - Marathi News | BCCI will soon make a big decision on Rahul Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडबाबत लवकरच होणार मोठा निर्णय

बीसीसीआयचे लोकपाल निवृत्त न्यायाधिश डी.के.जैन यांनी द्रविडला नोटीसही बजावली होती. ...

सीओएच्या बैठकीत निवडणूक, नाडाच्या मुद्यावर चर्चेची शक्यता - Marathi News | Elections at COA meeting, likely to discuss NADA issues | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सीओएच्या बैठकीत निवडणूक, नाडाच्या मुद्यावर चर्चेची शक्यता

प्रशासकांच्या समितीच्या (सीओए) मंगळवारी होणाऱ्या बैठकीमध्ये बीसीसीआयचे राष्ट्रीय डोपिंग विरोधी एजन्सीच्या (नाडा) कक्षेत येणे आणि बोर्डाच्या निवडणुकीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. ...

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत सहा दिग्गज, शास्त्रींसह ही नावे चर्चेत - Marathi News | This Six names are in the race for coach of the Indian cricket team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत सहा दिग्गज, शास्त्रींसह ही नावे चर्चेत

सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह सहा उमेदवार भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आहेत. ...

बीसीसीआयकडून पृथ्वी शॉ प्रकरणाची अपरिपक्व हाताळणी - Marathi News | Inadequate handling of the prithvi shaw case by the BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयकडून पृथ्वी शॉ प्रकरणाची अपरिपक्व हाताळणी

पृथ्वी शॉच्या प्रकरणाच्या अपरिपक्व हाताळणीमुळे बीसीसीआयला केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या विरोधात भक्कमपणे बाजू मांडता आली नाही. ...

पृथ्वी शॉच्या 'Dope Test' प्रकरणावर संशयाची सुई; माजी प्रशिक्षकांचा धक्कादायक दावा - Marathi News | Prithvi Shaw had no symptoms of cough or cold: Ex-Mumbai coach and physio | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पृथ्वी शॉच्या 'Dope Test' प्रकरणावर संशयाची सुई; माजी प्रशिक्षकांचा धक्कादायक दावा

भारतीय संघाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ यानं उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीच्या नियमांचे उल्लंघन केले आणि त्यासाठी त्याला 8 महिन्यांच्या बंदीच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. ...

द्रविडला नोटीस हे क्रिकेटचे दुर्दैव; अनिल कुंबळेची ‘जम्बो’ प्रतिक्रिया  - Marathi News | Notice to Dravid: Cricket's misfortune; Anil Kumble's reaction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :द्रविडला नोटीस हे क्रिकेटचे दुर्दैव; अनिल कुंबळेची ‘जम्बो’ प्रतिक्रिया 

रतीय संघाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी राहुलची बाजू उचलून धरली. त्यांनी द्रविडला दिलेली नोटीस म्हणजे क्रिकेटचे दुर्दैव अशी ‘जम्बो’ प्रतिक्रिया दिली. ...

आता भारतीय क्रिकेटपटूंचीही 'नाडा'कडून होणार डोपिंग टेस्ट - Marathi News | Now Indian cricketers will also have doping test from 'Nada' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता भारतीय क्रिकेटपटूंचीही 'नाडा'कडून होणार डोपिंग टेस्ट

मुळे आता भारतीय क्रिकेटपटूंना 'नाडा'चे सर्व नियम आणि अटी लागू होतील. ...

Video : India vs West Indies 1st ODI : बीसीसीआयचं चॅलेंज; शिखर धवन, श्रेयस अय्यरची 'बोबडी वळली'! - Marathi News | India vs West Indies 1st ODI : MUST WATCH - The "Speak Out" Challenge feat with Shikhar Dhawan and Shreyas Iyer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : India vs West Indies 1st ODI : बीसीसीआयचं चॅलेंज; शिखर धवन, श्रेयस अय्यरची 'बोबडी वळली'!

India vs West Indies 1st ODI : ट्वेंटी-20 मालिकेत निर्भेळ यश मिळवल्यानंतर टीम इंडिया वन डे मालिकेसाठी सज्ज झाली आहे. ...