लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
युजवेंद्र चहलनं घेतली रोहित शर्माची फिरकी; बीसीसीआयला विचारला प्रश्न - Marathi News | yuzvendra chahal ask question to BCCI; troll Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युजवेंद्र चहलनं घेतली रोहित शर्माची फिरकी; बीसीसीआयला विचारला प्रश्न

भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातही वेस्ट इंडिजवर विजय मिळवत मालिका 3-0 अशी सहज खिशात घातली. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने उभे केलेले 6 बाद 146 धावांचे लक्ष्य भारताने 19.1 षटकांत 3 बाद 150 धावा करून सहज पार केले. ...

अर्जुन तेंडुलकरचे संघात पुनरागमन; 22 ऑगस्टपासून व्हिज्जी चषकासाठी खेळणार - Marathi News | Arjun Tendulkar named in 15-man Mumbai squad for Vizzy Trophy beginning on 22 August | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्जुन तेंडुलकरचे संघात पुनरागमन; 22 ऑगस्टपासून व्हिज्जी चषकासाठी खेळणार

महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनचा आगामी व्हिज्जी चषक स्पर्धेसाठी मुंबईच्या 15 सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. ...

'जंटलमन' राहुल द्रविडला BCCIची नोटीस; गांगुली, भज्जी यांनी घेतला समाचार - Marathi News | Rahul Dravid gets notice from BCCI Ethics Officer; Sourav Ganguly and Harbhajan Singh criticise | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'जंटलमन' राहुल द्रविडला BCCIची नोटीस; गांगुली, भज्जी यांनी घेतला समाचार

भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या क्रिकेट ऑपरेशन समितीचा प्रमुख म्हणून काम पाहत आहे. ...

रवी शास्त्री भारताच्या प्रशिक्षकपदी कायम राहणार? सल्लागार समिती ठेवणार कोहलीचा मान - Marathi News | Will Ravi Shastri remain the coach of India? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवी शास्त्री भारताच्या प्रशिक्षकपदी कायम राहणार? सल्लागार समिती ठेवणार कोहलीचा मान

बीसीसीआयची सल्लागार समिती शास्त्री यांच्याकडेच प्रशिक्षकपदाची धुरा सोपवणार असल्याचे म्हटले जात आहे. ...

Jammu and Kashmir: लडाखचा वेगळा क्रिकेट संघ नाही, जाणून घ्या कारण - Marathi News | Jammu and Kashmir: Players from Ladakh to represent J&K for now in Ranji: Vinod Rai  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Jammu and Kashmir: लडाखचा वेगळा क्रिकेट संघ नाही, जाणून घ्या कारण

Jammu and Kashmir: जम्मू काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणारं कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर भारताला नवीन क्रिकेटपटू मिळतील अशी चर्चा रंगली आहे. ...

युवा फलंदाज शुबमन गिलकडे नेतृत्व; 17 ऑगस्टपासून स्पर्धेला सुरुवात - Marathi News | Squads for Duleep Trophy 2019-20 announced; Shubman Gill named captains of India Blue  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवा फलंदाज शुबमन गिलकडे नेतृत्व; 17 ऑगस्टपासून स्पर्धेला सुरुवात

दुलीप करंडक स्पर्धेच्या 2019-20च्या हंगामासाठी मंगळवारी निवड समितीनं तीन संघांची घोषणा केली. ...

India vs West Indies 1st T20 : भारत-विंडीज सामन्यात पावसाचा खोडा, काय सांगतो हवामानाचा अंदाज? - Marathi News | India vs West Indies 1st T20: Rainfall in India-Windies match, what does weather forecast say? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies 1st T20 : भारत-विंडीज सामन्यात पावसाचा खोडा, काय सांगतो हवामानाचा अंदाज?

वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारत आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ पहिल्यांदा पुन्हा मैदानावर उतरणार आहेत. विंडीज दौऱ्यावर दाखल झालेल्या भारताच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

दृष्टिकोन - तीन वर्षांनंतरही क्रिकेट प्रशासनामध्ये ‘जैसे थे?’ - Marathi News | Three years later, in the cricket administration, 'who were you?' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दृष्टिकोन - तीन वर्षांनंतरही क्रिकेट प्रशासनामध्ये ‘जैसे थे?’

दृष्टिकोन ...