लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
IND vs AUS 3rd Test : Mission Failed! मुंबई इंडियन्सचा टीम पेनला खोचक टोमणा - Marathi News | IND vs AUS 3rd Test: Mission Failed! Mumbai Indians hit out Aussie Captain Tim pain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 3rd Test : Mission Failed! मुंबई इंडियन्सचा टीम पेनला खोचक टोमणा

IND vs AUS 3rd Test: ऑसी कर्णधार टीम पेन याच्या यष्टिमागून सुरू असलेल्या शेरेबाजीवर नेटिझन्ससोबत मुंबई इंडियन्सही एकवटले आहेत. ...

IND vs AUS 3rd Test : होऊदे जल्लोष; 90 वर्षांचा इतिहासही भारताच्या बाजूनं ! - Marathi News | IND vs AUS 3rd Test: Only one team successfully chase fourth innings at the MCG | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 3rd Test : होऊदे जल्लोष; 90 वर्षांचा इतिहासही भारताच्या बाजूनं !

IND vs AUS 3rd Test: बॉक्सिंग डे कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 399 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. ...

IND vs AUS 3rd Test : भारतीय खेळाडूंवर ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांची वर्णद्वेषी टीका - Marathi News | IND vs AUS 3rd Test: Spectators warned against racism as 'show us your visa' chants are heard at MCG | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 3rd Test : भारतीय खेळाडूंवर ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांची वर्णद्वेषी टीका

IND vs AUS 3rd Test: पराभव डोळ्यासमोर दिसताच ऑस्ट्रेलियाचे खेळाडू शाब्दिक शेरेबाजी करून प्रतिस्पर्धी संघाचे लक्ष विचलित करण्याचा रडीचा डाव करतात. ...

IND vs AUS 3rd Test : रिषभ पंतने 'कॅप्टन कूल' धोनीचा विक्रम मोडला - Marathi News | IND vs AUS 3rd Test: Rishabh Pant breaks the record of 'Captain Cool' MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 3rd Test : रिषभ पंतने 'कॅप्टन कूल' धोनीचा विक्रम मोडला

IND vs AUS 3rd Test: रिषभ पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत यष्टिमागे दमदार कामगिरी करताना बॉक्सिंग डे कसोटीच्या तिसऱ्या दिवशी विक्रमाची नोंद केली. ...

IND vs AUS 3rd Test : भारताची दुसऱ्या डावात घसरगुंडी, निम्मा संघ माघारी - Marathi News | India vs AUS 3rd Test: India are 54/5 in the second innings, lead by 346 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 3rd Test : भारताची दुसऱ्या डावात घसरगुंडी, निम्मा संघ माघारी

IND vs AUS 3rd Test : फॉलोऑन न देता पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरण्याचा निर्णय भारताच्या अंगलट आल्याचे चित्र आहे. ...

IND vs AUS 3rd Test : Boom...Boom... बुमरासमोर कांगारूंची शरणागती, विक्रमांचा पाऊस - Marathi News | IND vs AUS 3rd Test: Boom ... Boom ... Jasprit Bumrah trash Australia, create many records | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 3rd Test : Boom...Boom... बुमरासमोर कांगारूंची शरणागती, विक्रमांचा पाऊस

IND vs AUS 3rd Test: जसप्रीत बुमराच्या वैविध्यपूर्ण गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने बॉक्सिंग डे कसोटीत पहिल्या डावात 292 धावांची आघाडी घेतली. ...

IND vs AUS 3rd Test : फिरकीपटू रवींद्र जडेजाचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक - Marathi News | IND vs AUS 3rd Test: Ravindra Jadeja's Wicket's half century against Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 3rd Test : फिरकीपटू रवींद्र जडेजाचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक

IND vs AUS 3rd Test: भारताच्या पहिल्या डावातील 443 धावांचा पाठलाग करताना यजमान ऑस्ट्रेलियाची तारांबळ उडाली आहे. ...

IND vs AUS 3rd Test : जसप्रीत बुमराचा Stunning Ball, दिग्गजांकडून कौतुक - Marathi News | IND vs AUS 3rd Test:A stunning slower ball from Jasprit Bumrah to finish the morning session! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 3rd Test : जसप्रीत बुमराचा Stunning Ball, दिग्गजांकडून कौतुक

IND vs AUS 3rd Test: भारतीय संघाने पहिल्या डाव 7 बाद 443 धावांवर घोषित करून यजमान ऑस्ट्रेलियासमोर मोठं आव्हान उभं केलं. ...