बीसीसीआय, मराठी बातम्या FOLLOW Bcci, Latest Marathi News भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे. Read More
भारतीय महिला संघाची स्टायलिस्ट डावखुरी फलंदाज स्मृती मानधानाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून ( ICC) गौरव करण्यात आला आहे. ...
भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माला कन्यारत्न प्राप्त झालं आहे. ...
IND vs AUS Test: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मेलबर्न कसोटी जिंकून इतिहास घडवला. ...
IND vs AUS 3rd Test: बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडियाने शेवटच्या दिवशी विजय मिळवला. भारतीय संघाने कंगारूंवर 137 धावांनी दणदणीत विजय मिळवला. ...
IND vs AUS 3rd Test: बॉक्सिंग डे कसोटीत भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो जसप्रीत बुमरा... ...
IND vs AUS 3rd Test: भारतीय संघाने मेलबर्न कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाला 137 धावांनी पराभव मानण्यास भाग पाडले. ...
IND vs AUS 3rd Test : भारतीय संघाने बॉक्सिंग डे कसोटीत विजय मिळवून ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. ...
IND vs AUS 3rd Test: भारतीय संघाने बॉक्सिंग डे कसोटीत विजयाच्या दिशेने कूच केली आहे. पाचव्या दिवशी त्यांना केवळ 2 विकेट घेऊन विजयाची औपचारिकता पूर्ण करावी लागणार आहे. ...