लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
IND vs AUS ODI : वन डे मालिका सुरू होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाचा खेळाडू रुग्णालयात - Marathi News | IND vs AUS ODI: A change to Australia's ODI squad with an ill Mitch Marsh hospitalised | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS ODI : वन डे मालिका सुरू होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाचा खेळाडू रुग्णालयात

IND vs AUS ODI: भारतीय संघ तीन सामन्यांच्या वन डे मालिकेतही दबदबा निर्माण करण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

बीसीसीआयच्या नोटिसीला हार्दिक पांड्यानं दिलं उत्तर, म्हणाला... - Marathi News | Hardik Pandya responds to BCCI's show cause notice | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयच्या नोटिसीला हार्दिक पांड्यानं दिलं उत्तर, म्हणाला...

महिलांबद्दल अपमानास्पद विधान करणाऱ्या भारताच्या हार्दिक पांड्याला नेटिझन्सने चांगलेच झोडपले. ...

44 वर्षांपासून बिशनसिंग बेदी यांच्या नावावर असलेला विक्रम मोडला - Marathi News | Bihar’s Ashutosh Aman breaks 44-year-old record in ranji trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :44 वर्षांपासून बिशनसिंग बेदी यांच्या नावावर असलेला विक्रम मोडला

बिहारच्या 32 वर्षीय गोलंदाज आशुतोष अमन याने 44 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला ...

'त्या' विधानाची बीसीसीआयकडून दखल, हार्दिक पांड्यावर कारवाई ?  - Marathi News | BCCI likely to take appropriate action against Hardik Pandya  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'त्या' विधानाची बीसीसीआयकडून दखल, हार्दिक पांड्यावर कारवाई ? 

भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने कॉफी विथ करण 6 कार्यक्रमात केलेल्या धक्कादायक विधानाबद्दल माफी मागितली असली तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( बीसीसीआय) त्याचं वागणं पटलेलं नाही. ...

हार्दिक पांड्याने 'त्या' धक्कादायक विधानाबद्दल मागितली माफी - Marathi News | Hardik Pandya apologises after his comments on Koffee with Karan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याने 'त्या' धक्कादायक विधानाबद्दल मागितली माफी

'कॉफी विथ करण'च्या सहाव्या सत्रात भारतीय क्रिकेट संघातील हॉट बॉय हार्दिक पंड्याने विवादास्पद विधान केले होते. ...

IND vs AUS : विराट कोहलीच्या 'डान्स स्टेप्स'नं शास्त्री गुरुजी थक्क, पाहा व्हिडीओ - Marathi News | India vs Australia : WATCH- India's supporting staff surprises Virat Kohli with their dance moves | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : विराट कोहलीच्या 'डान्स स्टेप्स'नं शास्त्री गुरुजी थक्क, पाहा व्हिडीओ

India vs Australia : भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकून इतिहास रचला. त्यामुळे या ऐतिहासिक विजयाचे सेलिब्रेशनही दणक्यात होणे साहजिकच होते. ...

IND vs AUS ODI : महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा वन डे मालिकेसाठी सिडनीत दाखल - Marathi News | MS Dhoni, Rohit Sharma arrive in Sydney as Team India gear up for ODI series against Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS ODI : महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा वन डे मालिकेसाठी सिडनीत दाखल

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : कसोटी मालिकेतील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघ वन डे मालिकेसाठी सज्ज झाला आहे. ...

ऐतिहासिक विजय मिळवणारा भारतीय संघ मालामाल, बीसीसीआयची घोषणा - Marathi News | BCCI announces cash awards after India wins Test series against Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऐतिहासिक विजय मिळवणारा भारतीय संघ मालामाल, बीसीसीआयची घोषणा

1947 सालापासून ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका विजयाच्या कोऱ्या पाटीवर विराट कोहलीच्या संघाने विजयाची मोहोर उमटवली. ...