लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांची IPL मधूनही हकालपट्टी करा, नेटिझन्सची मागणी - Marathi News | Hardik Pandya and Lokesh Rahul should be sacked from IPL, netizens demand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांची IPL मधूनही हकालपट्टी करा, नेटिझन्सची मागणी

मुंबई : कॉफी विथ करण 6 मध्ये महिलांचा अनादर करणारे वक्तव्य करणाऱ्या हार्दिक पांड्यावरील रोष काही केल्या कमी होण्याचा ... ...

असं काय बोलला हार्दिक पांड्या, त्यामुळं ठरला खलनायक! - Marathi News | What did Hardik Pandya say at Koffee with Karan? The comments that made this villain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :असं काय बोलला हार्दिक पांड्या, त्यामुळं ठरला खलनायक!

भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या क्रिकेटपटूनं सामाजिक भान राखणं किती गरजेचं आहे, याचे महत्त्व हार्दिक पांड्या प्रकरणानंतर अनेकांना कळलं असेल. ...

Video : धोनी रिटायर हो... म्हणणाऱ्यांना बीसीसीआयची अशी चपराक - Marathi News | video: those asking when ms dhoni will retire, bcci gives them answer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : धोनी रिटायर हो... म्हणणाऱ्यांना बीसीसीआयची अशी चपराक

धोनीबद्दल रोहित शर्मा काय म्हणाला, तेसुद्धा जाणून घ्या... ...

पांड्या, राहुलवरील कारवाई निश्चित? दोन सामन्यांच्या बंदीची शक्यता - Marathi News | Hardik Pandya Kl Rahul likely to Face Bcci Action Violates Code Of Conduct And Rules Of Contract | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पांड्या, राहुलवरील कारवाई निश्चित? दोन सामन्यांच्या बंदीची शक्यता

'कॉफी विथ करण'मधील 'त्या' विधानांची बीसीसीआयकडून गंभीर दखल ...

IND vs AUS ODI : टेस्टमध्ये 'उघडा पडलेला' ऑस्ट्रेलियन संघ वनडेत घालणार 'जुनी' जर्सी  - Marathi News | India vs Australia ODI : Australia will take on India wearing a retro ODI kit from the 1980s | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS ODI : टेस्टमध्ये 'उघडा पडलेला' ऑस्ट्रेलियन संघ वनडेत घालणार 'जुनी' जर्सी 

India vs Australia ODI : ट्वेंटी-20 मालिकेतील बरोबरी आणि कसोटी मालिकेतील शरणागतीनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ वन डे मालिकेत इभ्रत वाचवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. ...

ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक ठरलं, बीसीसीआयनं जाहीर केल्या तारखा - Marathi News | BCCI confirms schedule for Australia's upcoming limited-overs tour to India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक ठरलं, बीसीसीआयनं जाहीर केल्या तारखा

ऑस्ट्रेलियाचा संघ फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहे ...

माफी पुरेशी नाही, पांड्या व राहुल यांच्यावर बंदी घाला; महिला क्रिकेटपटूची मागणी - Marathi News | Female cricketer's Demand To Ban K L Rahul & Hardik Pandya Due To The Controversial Statements In Koffee With Karan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माफी पुरेशी नाही, पांड्या व राहुल यांच्यावर बंदी घाला; महिला क्रिकेटपटूची मागणी

कॉफी विथ करण 6 या कार्यक्रमात हार्दिक पांड्याने केलेल्या विधानानंतर उठलेले वादळ क्षमण्याची चिन्हं दिसत नाहीत. ...

IND vs AUS ODI : भारताला वन डेतही अव्वल स्थानाजवळ पोहोचण्याची संधी - Marathi News | IND vs AUS ODI: Virat Kohli's men chasing No. 1 side England in icc odi ranking | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS ODI : भारताला वन डेतही अव्वल स्थानाजवळ पोहोचण्याची संधी

IND vs AUS ODI: ऐतिहासिक कसोटी मालिका विजयानंतर भारतीय संघ वन डे मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाला दणका देण्यासाठी सज्ज झाला आहे. ...