लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
IND vs AUS ODI : IPL मालकांपुढे बीसीसीआय नमली, बुमराला विश्रांती दिल्याने नेटिझन्स भडकले - Marathi News | IND vs AUS ODI: IPL 2019 more important? Fans slam BCCI for resting Jasprit Bumrah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS ODI : IPL मालकांपुढे बीसीसीआय नमली, बुमराला विश्रांती दिल्याने नेटिझन्स भडकले

कसोटी मालिका गाजवणाऱ्या जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराला विश्रांती देण्याचा निर्णय बीसीसीआयने केला. ...

रिषभ पंतचा पराक्रम, फारुख इंजीनियर यांच्याशी बरोबरी, धोनीला टाकलं मागे - Marathi News | Rishabh Pant's tops MS Dhoni in latest ICC rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतचा पराक्रम, फारुख इंजीनियर यांच्याशी बरोबरी, धोनीला टाकलं मागे

सिडनी कसोटीत खणखणीत शतक झळकावणाऱ्या रिषभ पंतने आणखी एक पराक्रम नावावर केला आहे. ...

IND vs AUS ODI : जसप्रीत बुमराला वन डे मालिकेतून विश्रांती, मोहम्मद सिराजला संधी  - Marathi News | Jasprit Bumrah has been rested for the upcoming ODI series against Australia and India's Tour of New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS ODI : जसप्रीत बुमराला वन डे मालिकेतून विश्रांती, मोहम्मद सिराजला संधी 

IND vs AUS ODI : जसप्रीत बुमराला आगामी वनडे मालिका आणि न्यूझीलंड दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे. ...

IND vs AUS Test : ऐतिहासिक विजयानंतर रवी शास्त्रींचा 'क्रिकेटच्या देवा'ला अप्रत्यक्ष टोला - Marathi News | IND vs AUS Test: After the historic win, Ravi Shastri's hit on sachin tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS Test : ऐतिहासिक विजयानंतर रवी शास्त्रींचा 'क्रिकेटच्या देवा'ला अप्रत्यक्ष टोला

IND vs AUS Test: भारतीय संघाने 2019ची दणक्यात सुरुवात केली. भारताने प्रथमच ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या प्रेक्षकांसमोर नमवण्याचा पराक्रम केला. ...

IND vs AUS 4th Test : ...हा तर 83 च्या 'वर्ल्ड कप'पेक्षाही मोठा विजय! - Marathi News | IND vs AUS 4th Test: World Cup 1983, World Championship 1985...this is as big or even bigger, ravi shastri | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 4th Test : ...हा तर 83 च्या 'वर्ल्ड कप'पेक्षाही मोठा विजय!

IND vs AUS 4th Test: पाचव्या दिवसाचा खेळ पावसामुळे एकही चेंडू न खेळता रद्द करण्यात आला आणि भारताने चार सामन्यांची मालिका 2-1 अशी खिशात घातली. ...

IND vs AUS 4th Test : भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयावर कौतुकाचा वर्षाव! - Marathi News | IND vs AUS 4th Test: India's historic win, social media react on team india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 4th Test : भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयावर कौतुकाचा वर्षाव!

IND vs AUS 4th Test:विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इतिहास रचला. ...

IND vs AUS 4th Test : ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर लोळवणारा भारत पाचवा संघ - Marathi News | India vs AUS 4th Test: India beat Australia in home soil, fifth team to do this | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 4th Test : ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर लोळवणारा भारत पाचवा संघ

India vs AUS 4th Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना अनिर्णीत राहिला आणि भारताने कसोटी मालिका 2-1 अशी जिंकली. ...

IND vs AUS 4th Test : मालिका विजयानंतर भारतीय खेळाडूंनी केला जल्लोष, पाहा व्हिडीओ - Marathi News | IND vs AUS 4th Test: Indian players celebrate after winning series, watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 4th Test : मालिका विजयानंतर भारतीय खेळाडूंनी केला जल्लोष, पाहा व्हिडीओ

IND vs AUS 4th Test: भारतीय संघाने 72 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. ...