लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश

Bangladesh, Latest Marathi News

भाजपाचा मुख्यमंत्रीच बांगलादेशी?; 37 वेळा एडिट झालं विकिपीडिया पेज - Marathi News | tripura cm biplab kumar deb wikipedia page edited 37 times in 3 days over nrc controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाचा मुख्यमंत्रीच बांगलादेशी?; 37 वेळा एडिट झालं विकिपीडिया पेज

नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सवरुन भाजपाचा मुख्यमंत्री वादात ...

ढाका ठप्प; विद्यार्थीच तपासू लागले वाहतुकीचे परवाने आणि कागदपत्रे - Marathi News | Dhaka jam; The students accepted the transport license, the documents were checked | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ढाका ठप्प; विद्यार्थीच तपासू लागले वाहतुकीचे परवाने आणि कागदपत्रे

गेले पाच दिवस हे आंदोलन सुरु आहे. सुरक्षित प्रवासासाठी चांगले रस्ते मिळावेत यासाठी संपूर्ण बांगलादेशात आंदोलन सुरु आहे. ...

एनआरसी: राष्ट्रहिताच्या मुद्यावरही मतपेढीचे राजकारण! - Marathi News | NRC: vote bank politics on national interest issue! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एनआरसी: राष्ट्रहिताच्या मुद्यावरही मतपेढीचे राजकारण!

मेक्सिकोच्या सीमेवर कुंपण भिंत उभारण्याच्या मुद्यावरून अमेरिकेत रणकंदन माजले असतानाच, भारतातही आसाममधील राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) वरून जोरदार गदारोळ सुरू झाला आहे. ...

आंद्रे रसलची फटकेबाजी, वेस्ट इंडिजचा टी-20 सामन्यात विजय - Marathi News | West Indies won the T-20 match against bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आंद्रे रसलची फटकेबाजी, वेस्ट इंडिजचा टी-20 सामन्यात विजय

आंद्रे रसलच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर वेस्ट इंडिजने पहिल्या टी-20 सामन्यात बांगलादेशवर 7 विकेट राखून विजय मिळवला. ...

Bangladesh vs West Indies: वेस्ट इंडिजची थरारक सामन्यात बांगलादेशवर मात - Marathi News | Bangladesh vs West Indies: west indies beat Bangladesh in a thrilling match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Bangladesh vs West Indies: वेस्ट इंडिजची थरारक सामन्यात बांगलादेशवर मात

शिमरॉन हेटमेयरच्या शतकी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने दुस-या वन डेत बांगलादेशला तीन धावांनी नमवले. ...

बांगलादेशाचा वेस्ट इंडीजवर विजय - Marathi News | Bangladesh beat West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशाचा वेस्ट इंडीजवर विजय

पहिल्या वनडेत तमीम इकबालचे शतक ...

खालिदा झियांचे वकील आणि ब्रिटिश खासदार कॅरलिल यांना भारताने पाठवले परत - Marathi News | India Sends Back British MP From Airport Over "Inappropriate Visa" | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खालिदा झियांचे वकील आणि ब्रिटिश खासदार कॅरलिल यांना भारताने पाठवले परत

कॅरलिल सध्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचा खटला चालवत आहेत. ...

अवघ्या ४३ धावांत वेस्ट इंडिजकडून बांगलादेशचा खुर्दा - Marathi News | West Indies bowled out bangladesh in just 43 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अवघ्या ४३ धावांत वेस्ट इंडिजकडून बांगलादेशचा खुर्दा

केमार रोचनने फक्त आठ धावांमध्ये पाच बळी मिळवल्यामुळे वेस्ट इंडिने बांगलादेशचा फक्त ४३ धावांत खुर्दा उडवला. ...