लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात, मराठी बातम्या

Balasaheb thorat, Latest Marathi News

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.
Read More
इंदुरीकरांनी 'त्या' घटनेला 'बोंग्या' म्हटलं, थोरातांनी महाराजांचं गुपित सांगितलं   - Marathi News | Indurikar called 'Bongya' in Kirtan, balasaheb Thorat told nivrutti Maharaja's support me | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंदुरीकरांनी 'त्या' घटनेला 'बोंग्या' म्हटलं, थोरातांनी महाराजांचं गुपित सांगितलं  

इंदुरीकर महाराजांची ही भेट राज्यभर चर्चेचा विषय ठरली. ...

शिर्डीत बाळासाहेब थोरातांच्या कन्या देणार राधाकृष्ण विखेंना आव्हान ? - Marathi News | in Shirdi Thorat 's daughter challenges to Radhakrishna Vikhe Patil ? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिर्डीत बाळासाहेब थोरातांच्या कन्या देणार राधाकृष्ण विखेंना आव्हान ?

प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून थोरातांनी शिर्डी मतदार संघातील गाठीभेटी वाढवल्या असून कार्यकर्त्यांची मतं जाणून घेण्यावर भर दिल्याचे पाहायला मिळाले आहे. ...

बाळासाहेब थोरातांना टक्कर देण्यासाठी भाजपकडून शालिनी विखे मैदानात ? - Marathi News | Shalini Vikhe will fight against balasaheb Thorat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेब थोरातांना टक्कर देण्यासाठी भाजपकडून शालिनी विखे मैदानात ?

बाळासाहेब थोरात यांनी देखील विखे पाटील यांना शिर्डी मतदार संघात घेरण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विखे यांच्याविरोधात शिर्डीत प्रबळ उमेदवार नसला तरी थोरात यांनी प्रयत्न सुरू केले आहे. ...

राज्य सरकारला पाकिस्तानी शेतक-यांबद्दल प्रेम का उफाळून आले आहे? बाळासाहेब थोरात - Marathi News | Balasaheb Thorat attack on State government on onion issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य सरकारला पाकिस्तानी शेतक-यांबद्दल प्रेम का उफाळून आले आहे? बाळासाहेब थोरात

महाराष्ट्र सरकारच्या अधिपत्याखालील एमएमटीसीने (मेटल्स अँड मिनरल्स ट्रेडिंग कॉर्पोरेशन) ने पाकिस्तानी कांद्याच्या आयातीसाठी निविदा काढली आहे. ...

गौप्यस्फोट: लोकसभेला 'या' दोन मतदारसंघामुळे फिसकटली काँग्रेस-वंचित महाआघाडी - Marathi News | Congress and Vanchit Bahujan Aaghadi These are the reasons why the alliance does not | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गौप्यस्फोट: लोकसभेला 'या' दोन मतदारसंघामुळे फिसकटली काँग्रेस-वंचित महाआघाडी

ज्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप आहेत अशा व्यक्तींना उमेदवारी देणाऱ्या पक्षासोबत कसे जायचं असा प्रश्न यावेळी अण्णाराव पाटील यांनी उपस्थितीत केला. ...

वंचितची काँग्रेसला अखरेची डेडलाईन, अन्यथा... - Marathi News | Vanchit Bahujan Aaghadi give deadline to congress for decision on alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वंचितची काँग्रेसला अखरेची डेडलाईन, अन्यथा...

वंचित बहुजन आघाडीने सुद्धा संपूर्ण २८८ मतदारसंघात उमेदवार देण्यासाठी मुलाखती  सुरु  केल्या आहेत. ...

शह-काटशह : थोरात-विखे; दोघांनाही एकमेकांची धास्ती - Marathi News | Thorat-Vikhe; Both men feared each other | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शह-काटशह : थोरात-विखे; दोघांनाही एकमेकांची धास्ती

राजकीय संघर्ष; पण मतदारसंघांची गुंतागुंत ...

आमदार कांबळेच्या शिवसेना प्रवेशाने कानडेंची पंचाईत - Marathi News | MLA Kamble will contest from Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार कांबळेच्या शिवसेना प्रवेशाने कानडेंची पंचाईत

कांबळे यांची उमेदवारी निश्चित समजली जात असून कानडे यांना यावेळी डावलण्यात येणार असल्याचे सुद्धा बोलले जात आहे. ...