लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात, मराठी बातम्या

Balasaheb thorat, Latest Marathi News

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.
Read More
आमदार फोडण्याचे भाजपचे प्रयत्न; विरोधकांचा आरोप - Marathi News | BJP attempts to dissolve MLA; Opposition charges - congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार फोडण्याचे भाजपचे प्रयत्न; विरोधकांचा आरोप

आज राज्यपालांना भेटणार ...

'त्यांना' शेतकऱ्यांशी देणंघेणं नाही, मुख्यमंत्री कोणाचा होणार याचीच काळजी- अजित पवार - Marathi News | ajit pawar comment on sena bjp farmers issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्यांना' शेतकऱ्यांशी देणंघेणं नाही, मुख्यमंत्री कोणाचा होणार याचीच काळजी- अजित पवार

राज्यातल्या शेतकऱ्यांवर ओढावलेल्या ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट घेतली. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: "आम्ही रणनीती बनवली; सोनिया गांधींना कळवली"  - Marathi News | maharashtra congress president balasaheb thorat says no mla will leave party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक 2019: "आम्ही रणनीती बनवली; सोनिया गांधींना कळवली" 

Maharashtra Election Result 2019: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही आम्ही रणनीती बनवल्याचं सांगितलं आहे. ...

राष्ट्रवादी आणि काँग्रेस ‘श्रद्धा आणि सबुरी’च्या भूमिकेत - Marathi News | Nationalist and Congress in the role of 'Shraddha and Saburi' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादी आणि काँग्रेस ‘श्रद्धा आणि सबुरी’च्या भूमिकेत

राष्टÑवादीचे नेते शरद पवार नाशिकचा दौरा सोडून मुंबईत परत आले. त्यांनी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली ...

राज्यातील राजकीय पेचाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची सोनिया गांधींसोबत चर्चा   - Marathi News | Congress leaders discuss with Sonia Gandhi on the political Situation in Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यातील राजकीय पेचाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची सोनिया गांधींसोबत चर्चा  

मुख्यमंत्रिपद आणि मंत्रिमंडळातील पदांच्या समसमान वाटणीवरून भाजपा आणि शिवसेनेत मतभेद निर्माण झाल्याने राज्यात सरकार नवे स्थापन होऊ शकलेले  नाही. ...

वेगळ्या प्रस्तावावर चर्चा करण्यात अर्थ नाही  - बाळासाहेब थोरात - Marathi News | It does not make sense to discuss a different proposal - Balasaheb Thorat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वेगळ्या प्रस्तावावर चर्चा करण्यात अर्थ नाही  - बाळासाहेब थोरात

बारामतीत घेतली शरद पवारांची भेट ...

बाळासाहेब थोरात आठव्यांदा विधानसभेत ! - Marathi News | Balasaheb Thorat for the eighth time in the Assembly! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेब थोरात आठव्यांदा विधानसभेत !

गणपतराव देशमुख निवृत्त; मात्र अकरा वेळा निवडून येण्याचा विक्रम कायम ...

संगमनेरात थोरातांच्या विजयाचे अष्टक - Marathi News | The eight-wicket victory of the Thoratas at the Sangamnar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेरात थोरातांच्या विजयाचे अष्टक

कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपला बालेकिल्ला कायम राखत पुन्हा एकदा संगमनेर विधानसभा मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. थोरात यांनी विधानसभा निवडणुकीत आठव्यांदा विजय मिळविला आहे़. विशेष म्हणजे थोरातांच्या कारकिर्दीतील ...