लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात, मराठी बातम्या

Balasaheb thorat, Latest Marathi News

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.
Read More
बाळासाहेब थोरात मुंबईतच तळ ठोकून - Marathi News | Balasaheb Thorat bases in Mumbai | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बाळासाहेब थोरात मुंबईतच तळ ठोकून

राज्यात अनेक घडामोडी घडत असून कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात हे मुंबईत आहेत. असे त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात संपर्क केल्यानंतर सांगण्यात आले. ...

शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचं पत्र तयार, पण... - Marathi News | Maharashtra Government : Congress letter ready to support Shiv Sena, but ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचं पत्र तयार, पण...

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील काँग्रेस पक्ष कार्यालयात काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली. ...

...तरच शिवसेनेबरोबर सरकार स्थापण्याचा विचार करू, काँग्रेसचा पवित्रा - Marathi News | Maharashtra Congress chief Balasaheb Thorat on Maharashtra govt formation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तरच शिवसेनेबरोबर सरकार स्थापण्याचा विचार करू, काँग्रेसचा पवित्रा

जर आम्हाला एकत्र येऊन 5 वर्षं स्थिर सरकार द्यायचं आहे, तर काही मुद्द्यावर स्पष्टता आवश्यक आहे. ...

Maharashtra Government: काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांना उपमुख्यमंत्रिपदाचं 'बक्षीस' ? - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Balasaheb Thorat to be Deputy Chief Minister from Congress? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांना उपमुख्यमंत्रिपदाचं 'बक्षीस' ?

Maharashtra News : शिवसेना-भाजपाचं मुख्यमंत्रिपदावरून बिनसल्यानंतर राज्यात नवं राजकीय समीकरण उदयाला आलं आहे. ...

       शिवसेनेने मराठी बाणा दाखविला- बाळासाहेब थोरात   - Marathi News | Shiv Sena shows Marathi arrow - Balasaheb Thorat | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :       शिवसेनेने मराठी बाणा दाखविला- बाळासाहेब थोरात  

शिवसेनेने मराठी बाणा दाखविला आहे. शिवसेना, राष्टवादी कॉँग्रेस व कॉँग्रेस यांना एकत्र येवून पाच वर्ष सरकार चालवायचे असल्याने त्यातील बारकावे, त्रुटी तपासायला पाहिजे. ...

Maharashtra Government: क्रिकेटमध्ये चेंडू दिसत असतो पण राजकारणात नाही; थोरातांचा गडकरींना टोला - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Congress State President Balasaheb Thorat criticized BJP Leader Nitin Gadkari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: क्रिकेटमध्ये चेंडू दिसत असतो पण राजकारणात नाही; थोरातांचा गडकरींना टोला

मुख्यमंत्रिपद, उपमुख्यमंत्रिपद याबाबत दिल्लीच्या स्तरावर निर्णय होतील असं त्यांनी सांगितले.  ...

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात ठरतायत काँग्रेससाठी 'लक्की' - Marathi News | Congress president Balasaheb Thorat 'Lucky' for Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात ठरतायत काँग्रेससाठी 'लक्की'

शिवसेना आणि भाजपमध्ये निर्माण झालेल्या दुराव्यामुळे विरोधात बसण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेची लॉटरी लागली. त्यामुळे काँग्रेससाठी प्रदेशाध्यक्ष थोरात लक्की ठरले अशी चर्चा पक्षात सुरू आहे.  ...

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात ठरतायत काँग्रेससाठी 'लक्की' - Marathi News | Congress president Balasaheb Thorat 'Lucky' for Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात ठरतायत काँग्रेससाठी 'लक्की'

शिवसेना आणि भाजपमध्ये निर्माण झालेल्या दुराव्यामुळे विरोधात बसण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेची लॉटरी लागली. त्यामुळे काँग्रेससाठी प्रदेशाध्यक्ष थोरात लक्की ठरले अशी चर्चा पक्षात सुरू आहे.  ...