लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
बी. एस. येडियुरप्पा

बी. एस. येडियुरप्पा

B. s. yeddyurappa, Latest Marathi News

'केवळ मोदी लाटेच्या भरवशावर राहू नका; निवडणुका जिंकणं अवघड होईल' - Marathi News | Modi wave wont help BJP win Assembly polls says Yediyurappa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'केवळ मोदी लाटेच्या भरवशावर राहू नका; निवडणुका जिंकणं अवघड होईल'

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते येडियुरप्पांचं विधान ...

येडियुरप्पा यांचे पंख दिल्लीने कापले, कारण... - Marathi News | bjp leadership cut off the wings of former karnataka cm yediyurappa | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :येडियुरप्पा यांचे पंख दिल्लीने कापले, कारण...

कर्नाटकात नवे मुख्यमंत्री बोम्मई यांना ताकद देतानाच भाजप पक्षश्रेष्ठींनी येडियुरप्पा यांचे महत्त्व कमी कसे होईल याची पूर्ण काळजी घेतली; का? ...

मुख्यमंत्री पद गेले तरी, येडीयुराप्पांना मंत्र्यांच्या सर्व सोयी मिळणार; बोम्मईंनी केली खास व्यवस्था - Marathi News | BS Yediyurappa gets cabinet-rank status facilities, courtesy Basavaraj Bommai | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुख्यमंत्री पद गेले तरी, येडीयुराप्पांना मंत्र्यांच्या सर्व सोयी मिळणार; बोम्मईंनी केली खास व्यवस्था

Karnataka Politics: मुख्यमंत्री पद गेले तरी येडीयुराप्पांना त्या सर्व सुविधा मिळणार ज्या एका राज्य कॅबिनेट मंत्र्याला कर्नाटकमध्ये मिळतात. कर्नाटक सरकारने यासाठी एक खास आदेश काढला आहे.  ...

Karnataka Cabinet Expansion: येडीयुराप्पांना धक्का! बोम्मईंच्या मंत्रिमंडळात मुलगा विजेंद्रला जागा नाही; थोड्याच वेळात शपथविधी - Marathi News | Karnataka Cabinet Expansion: List ready, 29 ministers to take oath today, says CM Bommai | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Karnataka Cabinet Expansion: येडीयुराप्पांना धक्का! बोम्मईंच्या मंत्रिमंडळात मुलगा विजेंद्रला जागा नाही; थोड्याच वेळात शपथविधी

Karnataka cabinet ministers list: येडीयुराप्पा यांनी मुख्यमंत्री (Karnataka CM) पद सोडण्यासाठी दिल्लीतील नेत्यांसमोर काही अटी ठेवल्या होत्या. त्यापैकी एकच अट मान्य केली आहे. परंतू दोन अटी फेटाळल्या आहेत. ...

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर येडियुरप्पा यांच्या समर्थकाची आत्महत्या, शांतता राखण्याचं आवाहन - Marathi News | karnataka former cm Yeddyurappa supporter commits suicide after he resigning as chief minister appeals for peace | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर येडियुरप्पा यांच्या समर्थकाची आत्महत्या, शांतता राखण्याचं आवाहन

Karnataka CM Resigns : नुकताच येडियुरप्पा यांनी दिला होता मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा. राजीनामा देताना ते झाले होते भावूक, अश्रूही झाले होते अनावर. ...

Karnataka CM: कर्नाटकात गृहमंत्र्यांना मिळाली बढती; बसवराज बोम्मई नवे मुख्यमंत्री - Marathi News | Home Minister gets promotion in Karnataka; Basavaraj Bommai is the new Chief Minister of Karnataka | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Karnataka CM: कर्नाटकात गृहमंत्र्यांना मिळाली बढती; बसवराज बोम्मई नवे मुख्यमंत्री

Karnataka new CM Basavaraj Bommai: खाण मंत्री मुरगेश निरानी, गृह मंत्री बसवराज बोमाई, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आणि चौथे बसवंगौड़ा पाटील यतनाल यांची नावे चर्चेत होती. ...

कठीण परिस्थितीतून कर्नाटक राज्याला अग्निपरीक्षा द्यावी लागणार - Marathi News | After BS yediyurappa Resignation The state of Karnataka will have to go through a difficult ordeal | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कठीण परिस्थितीतून कर्नाटक राज्याला अग्निपरीक्षा द्यावी लागणार

आपल्याला वयानुसार थोड्या मर्यादा येतात म्हणून विजयेंद्र मदत करतो, असे सांगत येडियुरप्पा यांनी हस्तक्षेप मान्य केला आहे. ...

कर्नाटक : नव्या सरकारमध्ये असतील दोन उपमुख्यमंत्री? नवीन चेहऱ्यांना मिळू शकते संधी - Marathi News | karnataka bs yediyurappa new govt cabinet new face two deputy cm bjp | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कर्नाटक : नव्या सरकारमध्ये असतील दोन उपमुख्यमंत्री? नवीन चेहऱ्यांना मिळू शकते संधी

karnataka : मिळालेल्या माहितीनुसार, बीएस येडियुरप्पा यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये मंत्री असलेल्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना आता नवीन सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार नाही. ...