आयुषमान खुराणा, मराठी बातम्या FOLLOW Ayushman khurana, Latest Marathi News
आयुषमान खुराणाने ट्विट करीत मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचे आभार मानले आहेत. ...
या व्हिडीओच्या माध्यमातून कलाकारांनी 'फिर मुस्कुराएगा इंडिया' हा महत्त्वाचा संदेश दिला आहे. ...
बॉलिवूडच्या सेलिब्रेटींचे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन गाणे दाखल झाले आहे. ...
या कवितेद्वारे आयुषमानने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...
पत्नी ताहिरा इतकीच ही व्यक्ती ही त्याच्या आयुष्यात महत्त्वाची आहे. ...
आयुषमानने ताहिराला कशाप्रकारे प्रपोज केले हे त्याने सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे. ...
त्याने नुकतेच एक फोटो कोलाज सोशल मीडियावर शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. त्याने चाहत्यांसोबत एक क्षण शेअर केला आहे. ज्यात तो त्याच्या आयुष्यातला ‘तो’ दिवस आठवतोय. ...
'दम लगाके हायशा' ,'बाला', 'ड्रिम गर्ल', 'अंधाधून', 'बधाई हो' असे अनेक हिट सिनेमा त्याने आपल्या नावावर केले आहेत. ...