शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अयोध्या

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : राम जन्मभूमीवर मनोज तिवारींनी गायलं गाणं, व्हिडिओ होतोय जबरदस्त व्हायरल

पुणे : 'त्या' वेळी अयोध्येला गेल्याचा आनंद आणि अभिमान!पुण्यातील कारसेवकांनी जागवल्या आठवणी

नाशिक : भाजपाच्या कार्यकर्त्यांना रोखले

महाराष्ट्र : ६ डिसेंबर ९२... अयोध्येतील फोटो... आनंद दिघे अन् बाळासाहेबांच्या कपाळावरची 'ती' भगवी पट्टी!

नाशिक : आयोध्दा येथे राममंदिर भूमिपूजनामूळे ठाणगाव येथे अभिषेक करुन आंनदोत्सव साजरा

सोशल वायरल : मोदी है तो मुमकीन है म्हणत प्रभू रामाचा एडिट केलेला फोटो ट्विट; आमदार राम कदम ट्रोल

राष्ट्रीय : मशिदीच्या पायाभरणीवर योगींचं वक्तव्य; म्हणाले - मला कुणी बोलावणार नाही अन् मी जाणारही नाही

राष्ट्रीय : रामचरितमानसचा कोणता भाग शिकलात?; मोदी अन् प्रभू रामांचा 'तो' फोटो पाहून थरूर यांचा सवाल

राष्ट्रीय : Ram Mandir Bhumi Pujan : कोर्टात रामलल्लाची बाजू मांडणाऱ्या ९२ वर्षीय वकिलांनी टीव्हीवर पाहिला भूमिपूजन सोहळा

राष्ट्रीय : Ram Mandir Bhumi Pujan: भूमिपूजनाला आडवाणी, जोशींची अनुपस्थिती; भाजपा नेत्याकडून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त; म्हणाले...