ठळक मुद्देअभिषेक करुन पादूका पुजन करुन आरती करण्यात आली .
ठाणगाव ः सिन्नर तालुक्यातील ठाणगाव ग्रामस्थांच्या वतीने आज अयोध्यात होणाऱ्या राममंदीर भूमिपूजन सोहळ्या निमित्ताने ठाणगाव येथील राममंदीरात अभिषेक करुन आंनदोत्सव साजरा करण्यात आला .राममंदीरात सकाळी अकरा वाजता अंकूर काळे व रेणूका काळे यांच्या हस्ते अभिषेक करुन पादूका पुजन करुन आरती करण्यात आली .यावेळी ज्येष्ठ बबन काकड,अर्जुन आव्हाड, रामदास भोर, यज्ञेश काळे, प्रमोद शिंदे , नितिन पाटोळे, आक्षय भारती, विलास वाघ,दिलीप शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.