lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आशुतोष गोखले

आशुतोष गोखले, मराठी बातम्या

Ashutosh gokhale, Latest Marathi News

'तुला पाहते रे' ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेतील सरंजामे कुटुंबातील जयदीप सरंजामे हा सदस्यही त्याच्या वेगळ्या भूमिकेमुळे चर्चेत आला आहे. अभिनेता आशुतोष गोखले यानेही ही भूमिका साकारली आहे.
Read More
आशुतोष गोखलेच्या पायला झाली गंभीर दुखापत, तरीही सुरु ठेवणार 'रंग माझा वेगळा'चं शूटिंग - Marathi News | Ashutosh Gokhale's leg got injured | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आशुतोष गोखलेच्या पायला झाली गंभीर दुखापत, तरीही सुरु ठेवणार 'रंग माझा वेगळा'चं शूटिंग

आशुतोषने इन्स्टा स्टोरीच्या माध्यामातून त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. ...

'रंग माझा वेगळा' मालिकेतील डॉक्टर कार्तिक इनामदार आहे या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा मुलगा - Marathi News | Do you know, Kartik inamdar Aka Aashutosh Gokhale of Rang Majha Veghla serial is son of Vijay Gokhle, check details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रंग माझा वेगळा' मालिकेतील डॉक्टर कार्तिक इनामदार आहे या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा मुलगा

Rang Maza Vegla या मालिकेतील डॉक्टर कार्तिक इनामदार हा त्याच्या वेगळ्या भूमिकेमुळे चर्चेत आला आहे. अभिनेता आशुतोष गोखले यानेही ही भूमिका साकारली आहे. त्याच्या भूमिकेला रसिकांची चांगलीच पसंतीस पात्र ठरत आहे. ...

रंग माझा वेगळा: कार्तिकसोबत खेळणारा चिमुकला आहे तरी कोण? Video होतोय व्हायरल - Marathi News | rang maza vegala fame actor kartik aka Aashutosh Gokhale share his nephew abir video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रंग माझा वेगळा: कार्तिकसोबत खेळणारा चिमुकला आहे तरी कोण? Video होतोय व्हायरल

Aashutosh Gokhale: आशुतोषचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्याच्यासोबत असलेला हा चिमुकला नेमका कोण आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. ...

Birthday Special: 'रंग माझा वेगळा'मधील कार्तिक उर्फ आशुतोष गोखले आहे या सुप्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा - Marathi News | Birthday Special: Kartik alias Ashutosh Gokhale in 'Rang Mazha Vegla' is the son of a well known actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special: 'रंग माझा वेगळा'मधील कार्तिक उर्फ आशुतोष गोखले आहे या सुप्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा

कार्तिकच्या भूमिकेतून अभिनेता आशुतोष गोखले घराघरात पोहचला आहे. आज आशुतोष गोखलेचा वाढदिवस असून त्यानिमित्ताने जाणून घेऊयात त्याच्याबद्दल.. ...

Trending: सोशल मीडियावर कलाकारांची धूम, तमिळ गाण्यावर ठेका धरत स्वीकारलं नवं चॅलेंज - Marathi News | Trending: Start pravah actors accept challenge of dancing on the viral tamil song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Trending: सोशल मीडियावर कलाकारांची धूम, तमिळ गाण्यावर ठेका धरत स्वीकारलं नवं चॅलेंज

नुकतंच या कलाकारांनी एका सुपरहिट तमिळ सिनेमातल्या सुपरहिट गाण्यावर ठेका धरला.चाहत्यांसाठी कोणाची डान्सिंग स्कील सर्वात चांगली हे ठरवणेही कठीणच. ...

अभिनेता आशुतोष गोखलेची अनघासह डान्स केमिस्ट्री पाहून फॅन्स झाले क्रेझी - Marathi News | Aashutosh Gokhale With Anaghaa Atul Dancing skill will stunned you, dance video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता आशुतोष गोखलेची अनघासह डान्स केमिस्ट्री पाहून फॅन्स झाले क्रेझी

Aashutosh Gokhale With Anaghaa Atul Dancing Video: आशुतोष गोखले आणि अनघा अतुलच्या डान्सिंगवर चांगलेच फिदा झाल्याचे पाहायला मिळत  आहेत. हा व्हिडीओ त्यांच्या  फॅन्सना प्रचंड आवडला आहे.   ...

मराठमोळा हा अभिनेता गरजवंतासाठी बनला देवदूत, अशी करतोय मदत - Marathi News | Marathi Actor Aashutosh Gokhale helped to needy people in Corona TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळा हा अभिनेता गरजवंतासाठी बनला देवदूत, अशी करतोय मदत

सध्याच्या कठीण काळात हा अभिनेता सामाजिक बांधिलकी जपण्याचा मनापासून प्रयत्न करतो आहे.   ...

Fathers Day Special : मराठी इंडस्ट्रीतील बाप-बेटा ट्रेंडमध्ये 'गोखले अँड सन' - Marathi News | Father's Day Special: Fathers and son trend in 'Gokhale and Son' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Fathers Day Special : मराठी इंडस्ट्रीतील बाप-बेटा ट्रेंडमध्ये 'गोखले अँड सन'

मराठी इंडस्ट्रीमध्ये 'बाप बेटा' जोडीचा ट्रेंड आता रुजू झाला आहे. यात आणखीन एका जोडीची भर पडलीय. ...