शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

अकोला : भाजप सरकारच्या कार्यकाळात शेतकर्‍यांचे प्रश्न वाढले - अशोक चव्हाण 

बीड : शासनाकडून केवळ पोकळ घोषणा कृती मात्र शून्य; अशोक चव्हाण यांची बीड येथे टीका

महाराष्ट्र : गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना प्रतीहेक्टरी 50 हजार मदत द्या : अशोक चव्हाण

परभणी : गारपीटग्रस्तांना शासनाने त्वरित मदत द्यावी; अशोक चव्हाण यांची मागणी

नांदेड : भाजपा नेत्यांना मानसिक उपचारांची गरज - अशोक चव्हाण

महाराष्ट्र : हुकूमशाही सरकारविरोधात धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र आणणार - अशोक चव्हाण

छत्रपती संभाजीनगर : शिबिरातून काँग्रेस कार्यकर्त्यांत संचारला जोम, उत्साह...

राष्ट्रीय : Budget 2018 : अर्थसंकल्प म्हणजे फक्त स्वप्नांची मालिका आणि घोषणांचा पाऊस- अशोक चव्हाण

छत्रपती संभाजीनगर : राज्यात सत्ताबदल अटळ, अशोक चव्हाण यांचा दावा

छत्रपती संभाजीनगर : कामाला लागा; काँग्रेसला बहुमत मिळवून द्या : अशोकराव चव्हाण यांचे आवाहन