शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

राष्ट्रीय : PM Modi-CM Thackeray Meet: PM मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीतील सर्वांत महत्त्वाचे १० मुद्दे; जाणून घ्या

राजकारण : Gram Panchayat Election Results: राज्यातील 'या' बड्या नेत्यांना बसले धक्के; तर 'या' मोठ्या नेत्यांना जनतेनं घेतलं डोक्यावर

मुंबई : '...तर पक्षाला 'तो' चेहरा देण्याची गरज'; थोरातांची काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रभारींना सूचना

कोल्हापूर : अशोक चव्हाणांसमोर बेळगावात घोषणाबाजी, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांचा रोष

महाराष्ट्र : राज्य सरकारविरोधात विरोधकांचा हल्लाबोल

नांदेड : नांदेडमध्ये काँग्रेसनं मिळवला एकतर्फी विजय, कार्यकर्त्यांनी केला विजयी जल्लोष