शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

महाराष्ट्र : “जो में बोलता हूं, करके दिखाता हूं, सात-दस साल से”; अशोक चव्हाणांची भन्नाट डायलॉगबाजी

महाराष्ट्र : “देवेंद्र फडणवीसांचे मराठा समाजाविरोधात षड्यंत्र, सूड उगवतायत”; मनोज जरांगेंची पुन्हा टीका

मुंबई : भाजपाच्या प्रचारासाठी आले अशोक चव्हाण; मराठा बांधवांनी अडवले, परत फिरले

महाराष्ट्र : “अशोक चव्हाणांची स्वतःची ओळख काय? काँग्रेसवर बोलू नये”; नाना पटोलेंनी सुनावले

नांदेड : अशोक चव्हाण यांचा ताफा गावकऱ्यांनी अडविला; गाडीवर दगडफेक करण्याचाही प्रयत्न

मुंबई : माजी केंद्रीय मंत्र्यांची सून भाजपच्या वाटेवर; मराठवाड्यातून चव्हाण-पाटलांची मध्यस्थी

महाराष्ट्र : “धाडसी निर्णय घेतला नसता तर विरोधी पक्षात बोंबलत बसलो असतो”: भाजपा खासदार अशोक चव्हाण

महाराष्ट्र : राहुल गांधींचे विधान हास्यास्पद, त्यांनी माझे नाव घेतले नसले तरी...; अशोक चव्हाणांचे स्पष्टीकरण

महाराष्ट्र : सोनिया गांधींसमोर खरोखर रडले होते का? राहुल गांधींचा दावा, अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया

जालना : मराठा आरक्षणावर चर्चेतून मार्ग काढणे गरजेचे; अशोक चव्हाणांचा मध्यरात्री जरांगेंशी संवाद