लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
जे औवेसीला जमलं नाही ते उद्धव ठाकरेंनी केले; आशिष शेलारांचा घणाघात - Marathi News | BJP Ashish Shelar Criticizes Shiv sena Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जे औवेसीला जमलं नाही ते उद्धव ठाकरेंनी केले; आशिष शेलारांचा घणाघात

तुम्हाला मतांसाठी मराठी मुस्लीम चालतात पण हिंदू चालत नाही. तुम्हाला मराठी मुस्लीम वेगळी चूल का मांडावी लागली? असा सवाल शेलारांनी केला. ...

सांगलीत शिवसेनेकडून आशिष शेलारांचा निषेध; तोंडाला काळे फासण्याचा इशारा - Marathi News | bjp ashish shelar protested by shiv sena in sangli warning of black mouth | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत शिवसेनेकडून आशिष शेलारांचा निषेध; तोंडाला काळे फासण्याचा इशारा

छत्रपतींची तुलना सावरकरांबरोबर केल्याने सांगली जिल्हा शिवसेनेच्यावतीने त्यांचा निषेध करीत असल्याचे सांगितले. ...

राहुल गांधी यांनी स्वतःच्या आजीचं पत्र वाचलेले नाही; भाजप नेते आशिष शेलारांचे टीकास्त्र - Marathi News | Rahul Gandhi has not read his grandmother's letter; Criticism of BJP leader Ashish Shelar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधी यांनी स्वतःच्या आजीचं पत्र वाचलेले नाही; भाजप नेते आशिष शेलारांचे टीकास्त्र

'हिरवा झेंडा आणि हिरव्या झेंड्याची मते एवढ्यापुरताच अभ्यास राहुल गांधींनी केलेला दिसतोय.' ...

Accident: आशिष शेलारांच्या गाडीला दुचाकीची धडक - Marathi News | Accident: Ashish Shelar's car was hit by a bike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आशिष शेलारांच्या गाडीला दुचाकीची धडक

Accident: भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या ताफ्यादरम्यान एका महिलेच्या दुचाकीची कारला धडक बसल्याने वाद घालण्यास सुरुवात केली. ...

Ashish Shelar : "सुषमा अंधारे तुम्ही तुमचं आडनाव बदलून सुषमा आगलावे करा"; भाजपाचं जोरदार प्रत्युत्तर - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Shivsena Sushama Andhare Over her statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सुषमा अंधारे तुम्ही तुमचं आडनाव बदलून सुषमा आगलावे करा"; भाजपाचं जोरदार प्रत्युत्तर

BJP Ashish Shelar Slams Sushama Andhare : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी सुषमा अंधारे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ...

Ashish Shelar : "पेंग्विन सेनेच्या 'आदित्य' कारभारामुळे गेल्या १० वर्षांत १३० मराठी शाळांना लागले टाळे" - Marathi News | BJP Ashish Shelar slams Aaditya Thackeray Over Marathi school | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पेंग्विन सेनेच्या 'आदित्य' कारभारामुळे गेल्या १० वर्षांत १३० मराठी शाळांना लागले टाळे"

BJP Ashish Shelar And Aaditya Thackeray : आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मराठी शाळांवरून निशाणा साधला आहे ...

अंधेरीत झाले, ते बरे झाले; आशिष शेलारांनी सांगितलं मुंबई महापालिकेच्या विजयाचं गणित! - Marathi News | BJP leader Ashish Shelar has criticized that the anger of Mumbaikars against the Thackeray group has come to the fore due to the Andheri by-election. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरीत झाले, ते बरे झाले; आशिष शेलारांनी सांगितलं मुंबई महापालिकेच्या विजयाचं गणित!

अंधेरीच्या पोटनिवडणुकीमुळे ठाकरे गटावरचा मुंबईकरांचा रोष समोर आला आहे, अशी टीका भाजपाचे नेते आशिष शेलारांनी केली आहे. ...

Ashish Shelar : "भाजपाच्या मदतीमुळे ऋतुजा लटकेंचा अंधेरी पूर्वमध्ये विजय"; आशिष शेलारांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | BJP Ashish Shelar tweet Over Andheri East Bypoll Election Result Rutuja Latke won | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपाच्या मदतीमुळे ऋतुजा लटकेंचा अंधेरी पूर्वमध्ये विजय"; आशिष शेलारांनी स्पष्टच सांगितलं

Andheri East Bypoll Election Result And BJP Ashish Shelar : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी विजयानंतर ऋतुजा लटके यांचं अभिनंदन केलं आहे. तसेच "भाजपाच्या मदतीमुळे ऋतुजा लटकेंचा अंधेरी पूर्वमध्ये विजय" असंही म्हटलं आहे. ...