लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आशीष देशमुख

आशीष देशमुख

Ashish deshmukh, Latest Marathi News

“पराभवाच्या भीतीने पटोले, वडेट्टीवार निवडणूक मैदानातून पळ काढतायत”; भाजपाची टीका - Marathi News | bjp ashish deshmukh criticized congress nana patole and vijay wadettiwar over maharashtra lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पराभवाच्या भीतीने पटोले, वडेट्टीवार निवडणूक मैदानातून पळ काढतायत”; भाजपाची टीका

Maharashtra Lok Sabha Election 2024 BJP Vs Congress: संपूर्ण महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये पराजित मानसिकता भरलेली आहे. या लोकसभा निवडणुकीत ४५ हून अधिक जागा महायुतीला मिळतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. ...

निवडणुकीपर्यंत आंदोलन वाढवत न्यायचं, हा मनोज जरांगेंचा प्रयत्न होता; आशिष देशमुख यांचा दावा - Marathi News | BJP leader Ashish Deshmukh has reacted to the SIT investigation of Manoj Jarange. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुकीपर्यंत आंदोलन वाढवत न्यायचं, हा मनोज जरांगेंचा प्रयत्न होता; आशिष देशमुख यांचा दावा

मनोज जरांगेंच्या एसआयटी चौकशीवर भाजपाचे नेते आशिष देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

'नाना पटोले यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात काँग्रेस नामशेष झाला'; आशिष देशमुख यांची टीका - Marathi News | BJP leader Ashish Deshmukh has reacted to Ashok Chavan's resignation. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'नाना पटोले यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात काँग्रेस नामशेष झाला'; आशिष देशमुख यांची टीका

भाजपाचे नेते आशिष देशमुख यांनी अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे.  ...

“मविआ बैठकीत वाटाघाटी करणारे काँग्रेसचे दोन बडे नेते BJPत येणार”; आशिष देशमुखांचा दावा - Marathi News | ashish deshmukh claims that big leaders of congress to be join bjp soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मविआ बैठकीत वाटाघाटी करणारे काँग्रेसचे दोन बडे नेते BJPत येणार”; आशिष देशमुखांचा दावा

Ashish Deskhmukh News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेक नेते भाजपामध्ये येण्यास इच्छूक आहेत, असा दावा आशिष देशमुख यांनी केला आहे. ...

तिसरे विरोधी पक्षनेताही लवकरच पक्षांतर करतील - आमदार आशिष देशमुख - Marathi News | A third opposition leader will also defect soon - MLA Ashish Deshmukh | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तिसरे विरोधी पक्षनेताही लवकरच पक्षांतर करतील - आमदार आशिष देशमुख

भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या वतीने २ ऑक्टोंबरपासून पार्डी येथून ओबीसी संपर्क अभियान सुरु करण्यात आले आहे. ...

अजितदादांना अडचणीत अडकविण्याचा शरद पवारांचा डाव; मराठा समाजावरून देशमुखांचा मोठा दावा - Marathi News | Sharad Pawar's plan to trap Ajit pawar in trouble to return back NCP; Ashish Deshmukh's big claim on the Maratha community lathicharge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांना अडचणीत अडकविण्याचा शरद पवारांचा डाव; मराठा समाजावरून देशमुखांचा मोठा दावा

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, पण त्यांना OBC मधून नव्हे तर वेगळे आरक्षण दिले पाहिजे, अशी भुमिका भाजपची आहे. - आशिष देशमुख ...

“कुठल्याही पदाची मागणी नाही, पक्ष जी जबाबदारी देईल ते करणार”; आशिष देशमुखांचा भाजपात प्रवेश - Marathi News | congress suspended leader ashish deshmukh joins bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कुठल्याही पदाची मागणी नाही, पक्ष जी जबाबदारी देईल ते करणार”; आशिष देशमुखांचा भाजपात प्रवेश

Ashish Deshmukh Join BJP: काँग्रेसमधून निलंबित करण्यात आल्यानंतर आशिष देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ...

भाजप प्रवेशापूर्वी आशीष देशमुख नितीन गडकरींच्या भेटीला - Marathi News | Ashish Deshmukh meets Nitin Gadkari before joining BJP on june 18th | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजप प्रवेशापूर्वी आशीष देशमुख नितीन गडकरींच्या भेटीला

आशीष देशमुख हे १८ जून रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ...