lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशी ही बनवाबनवी

अशी ही बनवाबनवी

Ashi hi banwa banwi movie, Latest Marathi News

सचिन पिळगांवकर यांनी दिग्दर्शित केलेल्या अशी ही बनवाबनवी या चित्रपटात सचिन यांच्यासोबतच अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सिद्धार्थ रे, सुप्रिया पिळगांवकर, निवेदिता जोशी, प्रिया बेर्डे, सुधीर जोशी, विजू खोटे आणि नयनतारा यांच्या मुख्य भूमिका होत्या.
Read More
‘अशी ही बनवाबनवी’फेम सिद्धार्थ रे आज नाही, पण त्याच्या दोन्ही पोरांनी नाव काढलं...! - Marathi News | know about Ashi Hi Banwa Banwi fame siddharth ray son in the field of art | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘अशी ही बनवाबनवी’फेम सिद्धार्थ रे आज नाही, पण त्याच्या दोन्ही पोरांनी नाव काढलं...!

Ashi Hi Banwa Banwi , Siddharth Ray : सिद्धार्थ रे याने वयाच्या 40 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला होता. 8 मार्च 2004 रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचं निधन झालं होतं. या सिद्धार्थची दोन्ही मुलं आता कलाविश्वात आपलं स्थान निर्माण करू पाहत आहेत. ...

अशी ही बनवाबनवी: त्याकाळी चित्रपटाचं तिकीट किती रुपये होतं माहितीये का? - Marathi News | interesting facts about marathi movie ashi hi banwa banwi as it completes 33 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशी ही बनवाबनवी: त्याकाळी चित्रपटाचं तिकीट किती रुपये होतं माहितीये का?

Ashi hi banwa banwi : उत्तम कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या 'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटाला आज ३३ वर्ष पूर्ण होत आहेत. या ३३ वर्षांच्या कालावधीत या चित्रपटाने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. ...

'अशी ही बनवाबनवी'मधील लीलाबाई आठवत आहेत ना..? निधनाआधी झाली होती त्यांची वाईट अवस्था - Marathi News | Do you remember Lilabai in 'Ashi Hi Banwabanvi'? His condition worsened before he died | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अशी ही बनवाबनवी'मधील लीलाबाई आठवत आहेत ना..? निधनाआधी झाली होती त्यांची वाईट अवस्था

'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटात लिलाबाई काळभोर ही भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री नयनतारा यांनी साकारली होती. ...

'अशी ही बनवाबनवी'मधील शंतनू मानेने अचानक घेतला जगाचा निरोप, त्याची पत्नी आहे बॉलिवूड अभिनेत्री - Marathi News | Shantanu Mane in 'Ashi Hi Banwabanvi' abruptly bids farewell to the world, his wife is a Bollywood actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अशी ही बनवाबनवी'मधील शंतनू मानेने अचानक घेतला जगाचा निरोप, त्याची पत्नी आहे बॉलिवूड अभिनेत्री

Ashi Hi Banwa Banwi Movie : लग्नाच्या जेमतेम ५ वर्षांनंतर सिद्धार्थ रेचे वयाच्या ४१ व्या वर्षी अचानक निधन झाले. ...

अशी ही बनवाबनवी फेम सिद्धार्थ रेच्या निधनानंतर पत्नी करतेय मुलांचा सांभाळ, आहे प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | siddharth ray was married to famous actress shantipriya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशी ही बनवाबनवी फेम सिद्धार्थ रेच्या निधनानंतर पत्नी करतेय मुलांचा सांभाळ, आहे प्रसिद्ध अभिनेत्री

लग्नाला पाच वर्षं पूर्ण झाल्यानंतर सिद्धार्थचा मृत्यू झाला. सिद्धार्थच्या मृत्यूच्यावेळी दोन्ही मुलं खूपच लहान होती. ...

"धनंजय माने इथेच रहातात का?"एका घटनेमुळे ‘अशी ही बनवाबनवी’ सिनेमात 'अजरामर' डायलाॅग जन्माला आला - Marathi News | Interesting story behind ashi hi banwa banwi iconic dialogue Dhananjay mane ithech rahtat ka | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"धनंजय माने इथेच रहातात का?"एका घटनेमुळे ‘अशी ही बनवाबनवी’ सिनेमात 'अजरामर' डायलाॅग जन्माला आला

Ashi Hi Banwa Banwi Famous Dilogue:अशी ही बनवा बनवी आजही हा सिनेमा रसिक प्रेक्षकांना तितकीच भुरळ घालतो आणि पोट धरून हसायला भाग पाडतो. ...

अशी ही बनवाबनवीमधील शंतनूचे खूपच कमी वयात झाले निधन, हिंदीमध्येही केले होते काम - Marathi News | Ashi Hi Banwa Banwi fame shantanu aka siddharth ray died in early age | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशी ही बनवाबनवीमधील शंतनूचे खूपच कमी वयात झाले निधन, हिंदीमध्येही केले होते काम

सुशांतचे २००४ मध्ये हृदयविकाराने निधन झाले. तो त्यावेळी केवळ ४० वर्षांचा होता. त्याची पत्नी प्रसिद्ध अभिनेत्री असून त्यांच्या मुलांचा सांभाळ ती एकटीने करते. ...

'अशी ही बनवाबनवी'मधील शंतनूची म्हणजेच सिद्धार्थची पत्नी आहे ही नायिका, अक्षय कुमारसोबतही केले आहे काम - Marathi News | ashi hi banwa banwi shantanu mane aka siddharth ray was married to actress shantipriya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अशी ही बनवाबनवी'मधील शंतनूची म्हणजेच सिद्धार्थची पत्नी आहे ही नायिका, अक्षय कुमारसोबतही केले आहे काम

लग्नाला जेमतेम ५ वर्ष झाली असताना ८ मार्च २००४ ला वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी सुशांतचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना दोन मुले असून त्यांचा सांभाळ त्याची पत्नी करते. ...