वाशिम : स्थानिक समाज कल्याण कार्यालयाच्या इमारतीत असलेल्या दिव्यांग वित्त विकास महामंडळाच्या कार्यालयात कार्यरत वसूली निरीक्षक (कंत्राटी) योगेश कमलदास चव्हाण (३१) यास लाचलुचपत विभागाने ५ हजारांची लाच स्विकारताना रंगेहात जेरबंद केले. ...
अकोला : तक्रारदाराकडून त्याच्या तीन वाहनांचे ‘कॅलीब्रेशन’ करून व्यवसाय करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात सात हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी येथील वैधमापन शास्त्र कार्यालयाचा निरीक्षक ज्ञानदेव सोपान शिंबरे यास लाचलूचपत प्रतिबंधक ...