लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

अमरावती विद्यापीठाच्या संगणकशास्त्र पीजीत विद्यार्थी एकच अन् आठ प्राध्यापक? - Marathi News | One student and eight professors in computer science PG of Amravati University? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठाच्या संगणकशास्त्र पीजीत विद्यार्थी एकच अन् आठ प्राध्यापक?

३९ पदव्युत्तर विभाग, गत तीन महिन्यात तासिका प्राध्यापकांच्या वेतनावर ६ कोटी ५९ लाखांचा खर्च, जनरल फंडातून खर्च ...

विद्यापीठातील ‘त्या’ जमिनीचे प्रकरण जाणार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे - Marathi News | The matter of the land in amravati university will be sent to 'ACB', decision in senate meeting | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विद्यापीठातील ‘त्या’ जमिनीचे प्रकरण जाणार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे

सिनेट सभेत निर्णय : राज्यपालांना तक्रार पाठविणार ...

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली वाहण्यासाठी विदेशातील गुरुदेव भक्त मोझरीत दाखल - Marathi News | Devotees of Rashtrasant Tukdoji Maharaj from abroad enter Mozari to pay silent tribute | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली वाहण्यासाठी विदेशातील गुरुदेव भक्त मोझरीत दाखल

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 55 वी पुण्यातिथी ...

वन विभागात भंगार वाहनांचा डोलारा, जंगल संरक्षणाचा पसारा - Marathi News | A wave of scrapped vehicles in the forest department, spread of forest protection | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वन विभागात भंगार वाहनांचा डोलारा, जंगल संरक्षणाचा पसारा

गत काही वर्षांपासून वनांतील अतिक्रमण, वन्यप्राण्यांसह दुर्मीळ वनस्पती, चंदन, सागवान, गौण खनिजांची तस्करी मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. ...

Maratha reservation : मराठा आरक्षणाच्या समर्थनात ‘प्रहार’चे रक्तदान - Marathi News | Blood donation of 'Prahar' in support of Maratha reservation, Bachu Kadu supports Maratha reservation by donating blood | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Maratha reservation : मराठा आरक्षणाच्या समर्थनात ‘प्रहार’चे रक्तदान

रक्तदान करुन बच्चू कडूंचा मराठा आरक्षणाला पाठिंबा ...

सहा हजार गावांतील दुष्काळस्थितीकडे ‘महसूल’ची डोळेझाक  - Marathi News | "Revenue" turned a blind eye to the drought situation in six thousand villages | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सहा हजार गावांतील दुष्काळस्थितीकडे ‘महसूल’ची डोळेझाक 

सुधारीत ५३ पैसेवारी : १३७८ गावांमध्ये ५० टक्क्यांच्या आत पैसेवारी जाहीर ...

सावकारांवर सात ठिकाणी धाडी, माजी नगरसेवकाचाही समावेश - Marathi News | Raid on moneylenders at seven places, including former corporator | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सावकारांवर सात ठिकाणी धाडी, माजी नगरसेवकाचाही समावेश

‘सहकार’ विभागाचे धाडसत्र, अवैध सावकारी संदर्भात कागदपत्रे सील, सात पथकांची कारवाई ...

संघटना आक्रमक; ३२८ कृषी सहायक सामूहिक रजेवर, कामकाज खोळंबले - Marathi News | 328 Agricultural Assistants on collective leave, heavy work load | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :संघटना आक्रमक; ३२८ कृषी सहायक सामूहिक रजेवर, कामकाज खोळंबले

कालबद्ध आंदोलनाचा कृषी विभागाला जबर फटका ...