लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

सावकारांवर सात ठिकाणी धाडी, माजी नगरसेवकाचाही समावेश - Marathi News | Raid on moneylenders at seven places, including former corporator | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सावकारांवर सात ठिकाणी धाडी, माजी नगरसेवकाचाही समावेश

अवैध सावकारी संदर्भात कागदपत्रे सील, सात पथकांची कारवाई ...

५०० गावांना न्याय, १,५०० मध्ये अन्याय; खरिपाची सुधारित पैसेवारी - Marathi News | Justice to 500 villages, injustice to 1,500; Kharipa improved cash flow in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :५०० गावांना न्याय, १,५०० मध्ये अन्याय; खरिपाची सुधारित पैसेवारी

चार तालुक्यांत सरासरी उत्पादकतेमध्ये कमी ...

Amravati: मराठा आरक्षणाच्या समर्थनात अमरावतीतही आंदोलन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा केला निषेध - Marathi News | Amravati: Protest in support of Maratha reservation also in Amravati, Chief Minister, Deputy Chief Minister protested | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Amravati: मराठा आरक्षणाच्या समर्थनात अमरावतीतही आंदोलन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा केला निषेध

Amravati News: मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील हे अंतरवाली सराटी गावामध्ये उपोषण करत आहेत. त्याच्या समर्थनामध्ये राज्यभरात मराठा समाज बांधव हे आंदोलन करत आहेत. ...

राष्ट्रसंताचा मानवतेचा संदेश सर्व जगाला प्रेरणादायी - विल्यम हॅरिस - Marathi News | Rashtrasant Tukadoji Maharaj's message of humanity inspiring the whole world - William Harris | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राष्ट्रसंताचा मानवतेचा संदेश सर्व जगाला प्रेरणादायी - विल्यम हॅरिस

तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवात यंदाही विदेशी पाहुणे होणार सहभागी ...

'शिवरायांचा मावळा मी भीत नाही...' अमरावतीच्या पोराचं मराठी रॅप; बादशाहचीही बोलती बंद  - Marathi News | MTV Hustle 3.0 amravati rapper saurabh abhyankar 100bh rap stuns judges badshah s reaction viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शिवरायांचा मावळा मी भीत नाही...' अमरावतीच्या पोराचं मराठी रॅप; बादशाहचीही बोलती बंद 

अमरावतीचा रॅपर सौरभ अभ्यंकर उर्फ 100RBH याने शोमध्ये येत मराठी रॅप गायलं ...

मराठा आंदोलनाचे लोण; मराठवाड्यात जाणाऱ्या एसटीच्या २४ फेऱ्या रद्द - Marathi News | Maratha Reservation Protest ; 24 rounds of ST Buses going to Marathwada cancelled | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मराठा आंदोलनाचे लोण; मराठवाड्यात जाणाऱ्या एसटीच्या २४ फेऱ्या रद्द

एसटी महामंडळाचा निर्णय ...

भरधाव मालवाहू वाहन उलटले; १९ शेतमजूर महिला जखमी, दोघी गंभीर - Marathi News | cargo vehicle overturned; 19 women farm laborers injured, both seriously | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भरधाव मालवाहू वाहन उलटले; १९ शेतमजूर महिला जखमी, दोघी गंभीर

चालकाविरुद्ध गुन्हा, मोर्शी तालुक्यातील तळणी येथील अपघात ...

Amravati: मराठा सेवा संघ प्रणित आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडचे गठन, अध्यक्षपदी मयुरा देशमुख - Marathi News | Amravati: Formation of International Jijau Brigade led by Maratha Seva Sangh, Mayura Deshmukh as President | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Amravati: मराठा सेवा संघ प्रणित आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडचे गठन, अध्यक्षपदी मयुरा देशमुख

Amravati News: मराठा सेवा संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीने आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्या अध्यक्ष म्हणून मयुरा देशमुख, महासचिव वनिता अरबट, कार्याध्यक्ष सुजाताई ठुबे, कोषाध्यक्ष शारदा जाधव, उपाध्यक्ष अनुजा भोसले आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. ...