लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

राजकारणात नवा द्विस्ट ! 'गुप्तांची अचानक घरवापसी' उपमुख्यमंत्र्यासोबत दिसले जाहीर सभेच्या मंचावर - Marathi News | New twist in politics! 'Gupta's sudden return home' seen with Deputy Chief Minister on stage of public meeting | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राजकारणात नवा द्विस्ट ! 'गुप्तांची अचानक घरवापसी' उपमुख्यमंत्र्यासोबत दिसले जाहीर सभेच्या मंचावर

Amravati : गुप्ता यांनीदेखील ना. शिंदे यांचे घरवापसीचे निमंत्रण स्वीकारून जाहीर सभेत जोरदार भाषण ठोकले. ...

'कोणी कितीही मोठा असला तरी तो 'कमळ'पेक्षा मोठा नाही ; युती धर्म पाळला नाही तर..' ; पालकमंत्री स्पष्टच बोलले - Marathi News | 'No matter how big someone is, they are not bigger than 'Kamal'; If they do not follow the alliance religion..'; Guardian Minister spoke clearly | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'कोणी कितीही मोठा असला तरी तो 'कमळ'पेक्षा मोठा नाही ; युती धर्म पाळला नाही तर..' ; पालकमंत्री स्पष्टच बोलले

Amravati : कोणी कितीही मोठा असला तरी तो 'कमळ'पेक्षा मोठा नाही. युवा स्वाभिमानशी भाजपची नैसर्गिक युती व्हावी, याकरिता भाजप नेत्या नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याशी सविस्तर बोलणी झाली. ...

'मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांना शब्द दिला; महापौर भाजपचाच होणार' आमदार रवी रानांनी केले स्पष्ट - Marathi News | 'I gave my word to the Chief Minister and Guardian Minister; the mayor will be from BJP', MLA Ravi Rana clarified | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांना शब्द दिला; महापौर भाजपचाच होणार' आमदार रवी रानांनी केले स्पष्ट

Amravati : आमदार रवी राणा; पक्ष बाजूला सारून 'मजबूत' उमेदवाराला विजयी करू ...

रसायनाच्या आगीत संसाराची राखरांगोळी; अमरावती एमआयडीसीत महिलेचा होरपळून मृत्यू - Marathi News | Family's ashes destroyed in chemical fire; Woman dies of burns in Amravati MIDC | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रसायनाच्या आगीत संसाराची राखरांगोळी; अमरावती एमआयडीसीत महिलेचा होरपळून मृत्यू

Amravati : राब राब राबणाऱ्या नवदाम्पत्याने हलाखीच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी वर्धेहून अमरावती गाठले. पंधरवड्यापूर्वीच नव्या ठिकाणी नोकरी शोधली. ...

गाेंदिया, नागपूरकरांची हाडे गाेठली ! किमान तापमान ७ अंशावर; सीजनमधील निचांकी नाेंद - Marathi News | Gondia, Nagpur residents shiver! Minimum temperature at 7 degrees; lowest in the season | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गाेंदिया, नागपूरकरांची हाडे गाेठली ! किमान तापमान ७ अंशावर; सीजनमधील निचांकी नाेंद

Nagpur : नववर्षाच्या सुरुवातीचे पाच दिवस दिलासा देणाऱ्या थंडीने मंगळवारी जाेरदार पुनरागमन केले. विदर्भातील काही जिल्ह्यात पारा माेठ्या फरकाने खाली पडला. ...

प्रचाराला जोरात प्रारंभ; मात्र महापौरपदाचे आरक्षण केव्हा? काय आहेत निवडणूक आयोगाचे नियम ? - Marathi News | Campaigning has started in full swing; but when will the reservation for the post of mayor be? What are the Election Commission's rules? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रचाराला जोरात प्रारंभ; मात्र महापौरपदाचे आरक्षण केव्हा? काय आहेत निवडणूक आयोगाचे नियम ?

Amravati : अमरावती महापालिका निवडणूक प्रचाराला रविवारपासून वेगाने प्रारंभ झाला आहे. मात्र, अमरावतीचा महापौर कोण होणार, याबाबत आरक्षण अद्यापही निघाले नाही. ...

प्रत्येक मतदाराला प्रभागात चार मते द्यावेच लागणार; मग ते उमेदवार असो की 'नोटा'? - Marathi News | Every voter will have to cast four votes in the ward; whether it is for a candidate or 'NOTA'? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रत्येक मतदाराला प्रभागात चार मते द्यावेच लागणार; मग ते उमेदवार असो की 'नोटा'?

Amravati : अमरावती महापालिकेत २२ प्रभागांत ६६१ उमेदवार मैदानात; ६ लाख ७७ हजार १८० मतदार ...

नवनीत राणांनी अजित पवारांना दिलेल्या 'त्या' सल्ल्यावर खोडके बरसले; म्हणाले 'औकातीत राहून बोलायला शिका' - Marathi News | Navneet Rana took a jibe at Ajit Pawar for her advice; said, 'Learn to speak in a dignified manner' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नवनीत राणांनी अजित पवारांना दिलेल्या 'त्या' सल्ल्यावर खोडके बरसले; म्हणाले 'औकातीत राहून बोलायला शिका'

Amravati : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांनी अजित पवारांना थेट सल्ला दिला आहे. ...