Amravati : एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तथा तिला भीती दाखवून तिचा विवस्त्र व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याची घटना नांदगाव पेठ येथे उघडकीस आली आहे. ...
Amravati: बनावट जातवैधतेच्या आधारे पदोन्नती मिळाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, दोनदा 'कास्ट व्हॅलिडिटी' रद्द होऊनही संबंधित तहसीलदारावर अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...
Amravati : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र अडीच दशकांत थांबलेले नाही, तर यामध्ये वाढ होत आहे. सन २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद शासनस्तरावरून घेतली जाते. ...
Amravati : सन २००८ मध्ये वाघोली स्थित निर्माण झालेला (सोफिया) रतन इंडिया औष्णिक प्रकल्प हा वाघोलीवासीयांसाठी शाप ठरत आहे. प्रकल्पातील प्रदूषणाने गाव काळेकुट्ट झाले असून गावातील आबालवृद्धांच्या आरोग्यावर प्रदूषणाचा विपरीत परिणाम होत असल्याने येथील नाग ...
Amravati : गावातील मुलं शिकली पाहिजे, या उद्दात्त हेतूने सरपंचाच्या संकल्पनेतून तालुक्यातील पिंपळखुटा गावाने शिक्षणाच्या क्षेत्रात एक प्रेरणादायी पाऊल उचलले आहे. ...