लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

Amravati Election Results 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती पराभूत; काँग्रेसचे संजय शिरभाते विजयी - Marathi News | Amravati Election Results 2026 : Chief Minister Devendra Fadnavis' uncle Vivek Kaloti defeated; Congress' Sanjay Shirbhate wins | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Amravati Election Results 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती पराभूत; काँग्रेसचे संजय शिरभाते विजयी

Amravati : अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १४ मधून काँग्रेसला महत्त्वपूर्ण यश मिळाले असून काँग्रेसचे उमेदवार संजय शिरभाते यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. ...

Amravati Election Results 2026 : अमरावतीत निवडणूक तणाव: सूतगिरणी प्रभागातील मतमोजणी स्थगित; शिंदे-उद्धव गट आमनेसामने - Marathi News | Amravati Election Results 2026: Election tension in Amravati: Counting of votes in Sotgirni ward postponed; Shinde-Uddhav faction face to face | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Amravati Election Results 2026 : अमरावतीत निवडणूक तणाव: सूतगिरणी प्रभागातील मतमोजणी स्थगित; शिंदे-उद्धव गट आमनेसामने

Amravati : महानगरपालिकेच्या सूतगिरणी प्रभागातील मतमोजणी दरम्यान तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याने मतमोजणी तात्पुरती थांबविण्यात आली आहे. ...

कापूस ८१०० रुपये पार.. सरकीच्या दरात तेजी आल्याचा परिणाम; अजून किती वाढण्याची शक्यता? - Marathi News | Cotton crosses Rs 8100.. Result of rise in price of raw material; How much more is it likely to increase? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कापूस ८१०० रुपये पार.. सरकीच्या दरात तेजी आल्याचा परिणाम; अजून किती वाढण्याची शक्यता?

Amravati : केंद्र शासनाने कापसावर १ जानेवारीपासून १ टक्के आयात शुल्क पूर्ववत केले. याचदरम्यान सरकीची दरवाढ झाल्याने देशांतर्गत कापसाला उठाव आला. ...

मतदानात गैरप्रकार रोखणार, महापालिका हद्दीत 'चप्पे चप्पे पे' पोलिस तैनात - Marathi News | To prevent irregularities in voting, 'Chappe Chappe Pe' police deployed in municipal limits | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मतदानात गैरप्रकार रोखणार, महापालिका हद्दीत 'चप्पे चप्पे पे' पोलिस तैनात

Amravati : महापालिका निवडणुकीचे मतदान १५ जानेवारी रोजी होऊ घातले आहे. पोलिस आयुक्त राकेश ओला यांच्या नेतृत्वात शहर पोलिस दलाचे सुमारे १७०० अधिकारी, कर्मचारी कायदा व सुव्यवस्था हाताळण्यासाठी 'ऑन रोड' राहणार आहेत. ...

चार महिन्यांपासून मानधन नाही, आता कंत्राटींनी काढली किडनी विकायला - Marathi News | No honorarium for four months, now contractors are selling their kidneys | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चार महिन्यांपासून मानधन नाही, आता कंत्राटींनी काढली किडनी विकायला

Amravati : अमरावती येथील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांची आपबीती ...

मेळघाटात चिमुकल्यांच्या रक्तात सिकलसेलचे विष; धारणी-चिखलदऱ्यात ८०० मृत्यूच्या दाढेत आनुवंशिक आजार - Marathi News | Sickle cell toxin found in children's blood in Melghat; Genetic disease responsible for 800 deaths in Dharani-Chikhaldara | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटात चिमुकल्यांच्या रक्तात सिकलसेलचे विष; धारणी-चिखलदऱ्यात ८०० मृत्यूच्या दाढेत आनुवंशिक आजार

Amravati : मेळघाटातील चटके कुपोषणाचे सोसणाऱ्या धारणी आणि चिखलदरा तालुक्यांसमोर सिकलसेलचे मोठे संकट आता उभे ठाकले आहे. ...

रिंगणातील अपक्ष कुणाचे बिघडवणार गणित? अमरावतीत १२० अपक्ष उमेदवार मैदानात - Marathi News | Whose math will the independents in the fray spoil? 120 independent candidates in the fray in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रिंगणातील अपक्ष कुणाचे बिघडवणार गणित? अमरावतीत १२० अपक्ष उमेदवार मैदानात

Amravati : अमरावती महापालिकेच्या २२ प्रभागांत ८७ जागांसाठी ६६१ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यामध्ये राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांचे ५४१ आणि १२० अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. ...

आज थांबणार प्रचाराची रणधुमाळी ; उद्या 'कत्ल की रात' - Marathi News | The campaign frenzy will end today; tomorrow will be the 'night of murder' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आज थांबणार प्रचाराची रणधुमाळी ; उद्या 'कत्ल की रात'

Amravati : अमरावती महापालिका निवडणूक प्रचार रॅली, घरोघरी संवादावर भर ...