लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती, मराठी बातम्या

Amravati, Latest Marathi News

सरकारवर समाजाचा दबाव आवश्यक : सरसंघचालक मोहन भागवत - Marathi News | Government can stay till if society decides says Dr. Mohan Bhagwat | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सरकारवर समाजाचा दबाव आवश्यक : सरसंघचालक मोहन भागवत

अमरावती शहरानजीकच्या भानखेडा मार्गालगत साकारण्यात आलेल्या संत कंवरधाम येथे संत कंवरराम यांचे पणतू साई राजेशलाल मोरडीया यांच्या ऐतिहासीक गद्दीनशीनी समारोह ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते.  ...

आत्महत्या नव्हे; 'त्या' महिला डॉक्टरचा ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’च! पतीसह तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा - Marathi News | crime filed against doctor husband and three others for murder of doctor priyanka diwan in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आत्महत्या नव्हे; 'त्या' महिला डॉक्टरचा ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’च! पतीसह तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा

आपल्या पत्नीने आत्महत्या केल्याचा दावा डॉ. दिवाण यांनी केला होता. दुसरीकडे आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून, डॉक्टर पतीनेच तिचा घातपात घडवून आणल्याचा आरोप प्रियंकाच्या वडिलांनी केला होता. ...

अमरावतीत बनावट लग्न; तोतया नवरी अन् दीड लाखांचा चुना ! - Marathi News | man loses one and half lakhs amid fake bride and fake marriage | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत बनावट लग्न; तोतया नवरी अन् दीड लाखांचा चुना !

लग्न झाल्याच्या दोन तासात दीड लाख रुपये घेताच बनावट नवरीसह चौघांनी पळ काढला. २२ एप्रिल रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास ते ‘फेक मॅरेज’ झाले. ...

Video: राणांच्या घरावर दगड फेकणारा शिवसैनिक कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Navneet Rana: Shiv Sainik throwing stones at Navneet Rana's house captured on camera, video goes viral | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Video: राणांच्या घरावर दगड फेकणारा शिवसैनिक कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

आमदार रवि राणा आणि खासदार नवनीत राणा यांना मुंबईत अटक झाल्यानंतर अमरावती येथील राणा यांच्या निवास्थानी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक गोळा झाले होते. ...

कांडली परिसर हादरला! अमरावतीत गॅस गोदामाला मोठी आग; 14 सिलिंडरचा भीषण स्फोट - Marathi News | fire at gas depot in Kandli premises Amravati; Terrible explosion of 7 cylinder | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कांडली परिसर हादरला! अमरावतीत गॅस गोदामाला मोठी आग; 14 सिलिंडरचा भीषण स्फोट

Amravati Fire News : घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस दल सुरक्षा पथक तैनात असल्याचे अचलपूरचे उपविभागी य अधिकारी संदीप कुमार अपार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. ...

डॉक्टरपत्नीचा संशयास्पद मृत्यू, पतीवर आरोप; घातपात की आत्महत्या? - Marathi News | Dr. Director of Shri Sai Health Care Suspicious death of Pankaj Dewan's wife | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :डॉक्टरपत्नीचा संशयास्पद मृत्यू, पतीवर आरोप; घातपात की आत्महत्या?

डॉ. दिवान यांनीच पत्नीचा घातपात केल्याच्या आरोप नातेवाईकांनी केला आहे. ...

महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू, नातेवाईकांना केला घातपाताचा आरोप - Marathi News | Suspicious death of female doctor, accusation of assault on relatives | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू, नातेवाईकांना केला घातपाताचा आरोप

Suspicious Death : डॉ. दिवान यांनीच पत्नीचा घातपात केल्याच्या आरोप नातेवाईकांनी केला आहे. ...

अमरावती जिल्हाध्यक्ष पदी प्रवीण मनोहर यांची नियुक्ती, यशोमती ठाकूरांकडून औक्षण करून स्वागत - Marathi News | Appointment of Praveen Manohar as District President of Amravati, welcomed by Minister Yashomati Thakur | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्हाध्यक्ष पदी प्रवीण मनोहर यांची नियुक्ती, यशोमती ठाकूरांकडून औक्षण करून स्वागत

काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या पाच जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्या ...