शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अमित ठाकरे

अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. राज ठाकरेंप्रमाणे अमित ठाकरेंही व्यंगचित्र काढतात. वडिलांप्रमाणेच अमित ठाकरेंकडे देखील हे कौशल्य आहे, ते सुद्धा स्केचिंग करतात. अमित ठाकरे हे मिताली बोरुडे या मैत्रिणीबरोबर 27 जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकले आहेत.

Read more

महाराष्ट्र : मंत्र्यांकडून मुलींच्या मोफत शिक्षणाची केवळ घोषणा; सरकारच्या प्रलंबित निर्णयामुळे मनसे आक्रमक

महाराष्ट्र : मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी

पुणे : पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

महाराष्ट्र : वसंत मोरेंनी राज ठाकरेंचा आदेश पाळावा, महायुतीच्या प्रचाराला लागावे; अमित ठाकरेंचा पुण्यातून सल्ला

मुंबई : अमित ठाकरेंना लोकसभेची उमेदवारी दिली तर निवडून येतील? दक्षिण मुंबईतील समीकरण काय?

फिल्मी : अमित ठाकरेंची 'ही' इच्छा अजून अपूर्ण, वडील राज ठाकरेंबाबत म्हणाले, 'त्यांनी माझं एक काम केलेलं नाही...'

नाशिक : अमित किंवा राज ठाकरे नाशिकमधून निवडणूक लढणार?; कार्यकर्त्यांनी पाठवलं पत्र

महाराष्ट्र : “अमित ठाकरे युवा नेतृत्व, खासदार झाले तर आनंदच होईल”; मनसैनिकांनी सांगितली ‘मन की बात’

महाराष्ट्र : आता प्रत्येक शाळेत निनादणार जय जय महाराष्ट्र माझा...; मनसेची मागणी, शासनाचे आदेश

पुणे : अमित ठाकरेंचा मोर्चा अन् पुणे विद्यापीठानं दिलं मनसेला लेखी उत्तर, काय म्हटलं?