शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अमित ठाकरे

अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. राज ठाकरेंप्रमाणे अमित ठाकरेंही व्यंगचित्र काढतात. वडिलांप्रमाणेच अमित ठाकरेंकडे देखील हे कौशल्य आहे, ते सुद्धा स्केचिंग करतात. अमित ठाकरे हे मिताली बोरुडे या मैत्रिणीबरोबर 27 जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकले आहेत.

Read more

मुंबई : रेल्वे बोर्डाच्या सुधारित सूचनांमुळे भर्ती परीक्षा रद्द; मध्य रेल्वेचे स्पष्टीकरण, ‘त्या’ अधिसूचनेवर खुलासा

मुंबई : मनसेचा पुन्हा मध्य रेल्वेवर प्रहार, भरती प्रक्रियेतून मराठी हद्दपार; अमित ठाकरेंकडून निषेध

मुंबई : “म्युझिकल नखरे थांबवा, सुरक्षित आयुष्याची मागणी पूर्ण करा”; मुलुंड अपघातावरून अमित ठाकरेंची टीका

मुंबई : “मुंबईकरांना खरेच ‘याची’ गरज आहे का?”; कोस्टल म्युझिकल रोडवरून अमित ठाकरेंचा संतप्त सवाल

महाराष्ट्र : मराठी मुद्दा, फडणवीस सरकारचे अमित ठाकरेंकडून कौतुक; खास पोस्ट करत म्हणाले, आज आनंद वाटतोय

मुंबई : निवडून दिलेले नगरसेवक ‘बेपत्ता’: अमित ठाकरे; शिंदेसेनेच्या ‘हॉटेल पॉलिटिक्स’वर टीका

मुंबई : Amit Thackeray : नगरसेवक ‘बेपत्ता’ आहेत? किती खाली घसरणार महाराष्ट्राचं राजकारण?; अमित ठाकरेंचा घणाघात

फिल्मी : Exclusive: महेश मांजरेकरांकडून अमित ठाकरेंना होती 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाची ऑफर, स्वत:च केला खुलासा

नवी मुंबई : “सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही, मी पाहिलेली आजवरची ही सर्वांत घाणेरडी निवडणूक”: अमित ठाकरे

महाराष्ट्र : बाळासाहेब सरवदे यांच्या हत्या प्रकरणावरून अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, केल्या ३ मागण्या